Thursday, 8 December 2016

प्रतिबंधक कारवाई

महसूल मध्ये कामकाज करत असताना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अनेक कामकाज पार पाडावे लागतात  महाराष्ट्र पोलीस  प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक  मधील प्रशिक्षणार्थी यांचे साठी तयार केलेली  प्रतिबंधक कारवाई हे पुस्तक वाचन साहित्य म्हणून खूप उपयोगी आहे हे पुस्तक वाचून खालील विषयावर माहिती मिळेल.

 • प्रतिबंध कारवाईची आवश्यकता 
 • प्रतिबंधक कारवाई-कार्यकारी दंडाधिकारी अधिकार 
 • प्रकरण/ सुनावणी चौकशी पद्धत 
 • विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना मार्गदर्शक सूचना 
 • चाप्टर केसचा प्रस्ताव,नोटीस व अंतरिम बंधपत्र 
 • चाप्टर केस हमीपत्र मार्गदर्शक सूचना 
 • तडीपार/हद्दपार व कायदेशीर तरतुदी 
 • हद्दपार संबंधी न्यायनिवाडे 
 • विविध कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई 
 • व इतर संबंधित कायदे 
हे सर्व पुस्तक स्वरुपात प्राप्त करणेसाठी खालील लिंकवर  क्लिक करा

प्रतिबंधक कारवाई

Thursday, 1 December 2016

वतन आणि इनाम जमिनी

महसूल विभागात ७/१२ संबंधी अनेक वेळा वतन जमीन ,इनाम जमीन असे शब्दप्रयोग ऐकण्यास मिळतात.परंतु याबाबत सोप्या भाषेत कोठेही वाचन करणेसाठी साहित्य सहजासहजी उपलब्ध होत नाही.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी यांनी वतन आणि जमीन बाबत सोप्या भाषेत माहिती देणारा लेख सर्वांसाठी लिहला आहे या लेखामध्ये खालील गोष्टींबद्दल माहिती मिळेल 


 • इनाम व वतन म्हणजे काय ?
 • इनामांचे प्रकार किती व कोणते ?
 • वतन प्रकार किती व कोणते ?
 • जुडी व नुकसान म्हणजे काय ?
 • वतन व इनाम जमिनीबाबत इतर सर्व संकल्पना 
 • वतन व इनाम जमीन बाबत शासनाचे नवीन धोरण 
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.