७/१२ उतारा हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग
आहे.७/१२ वर होणारी प्रत्येक नोंद ही खातेदारासाठी महत्वाची असते.अनेक प्रकारच्या
नोंदी ७/१२ वर करणेत येतात त्यासाठी तलाठी
यांचेकडून फेरफार केला जातो व तो फेरफार मंडळ अधिकारी यांचेमार्फत प्रमाणित केला जातो व अशा प्रमाणित नोंदीचा अंमल
७/१२ वर घेतला जातो.या नोंदीमध्ये सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे वारस नोंद.
एखादा खातेदार मयत
झाला असलेस त्यास नेमके कोण वारस आहेत याबाबत अनेकदा विचारणा होते व संभ्रमता
देखील पहावयास मिळते.तलाठी,मंडळाधिकारी यांना देखील अनेकदा वारस चौकशी करताना
अडचणी येतात. अशावेळी वारस नोंदीबाबत या कायद्यातील सहज ,सोप्या भाषेतील तरतुदी सर्वाना माहित
असावेत या दृष्टीकोनातून डॉ.संजय कुंडेटकर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी सर्व वारस कायदे एका पुस्तकात सोप्या सहज व
सर्वाना समजतील अशा भाषेत लिहिले आहेत. वारस कायद्यातील मृत्युपत्र व त्यासंबंधी
तलाठी कार्यालयात असणारे नमुने याचा उचित संगम “७/१२ वरील वारस नोंदी” या
पुस्तिकेत केला आहे.
तलाठी व मंडळाधिकारी
यांना वारस नोंदी करताना ही पुस्तिका अत्यंत उपयोगी आहे तसेच महसूल अधिकारी,कर्मचारी
व सर्वसामान्य नागरिक यांना देखील या पुस्तिकेचा अवश्य लाभ होईल याची मला खात्री आहे.
मा.डॉ.संजय कुंडेटकर सर
,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी उत्तम लेखन करून पुस्तिका उपलब्ध करून दिलेबद्दल
व या पुस्तकाला शुभेच्छा देणारे मा.गणेश मिसाळ सर ,उपविभागीय अधिकारी ,धुळे यांचे मनापासून आभार.
ही पुस्तिका आपण mohsin7-12.blogspot.in या संकेतस्थळावरून pdf तसेच फ्लिप बुक स्वरुपात प्राप्त करू शकता .
पुस्तिका प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
7/12 वरील वारस नोंदी pdf बुक
7/12 वरील वारस नोंदी फ्लिप बुक
पुस्तिका प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
7/12 वरील वारस नोंदी pdf बुक
7/12 वरील वारस नोंदी फ्लिप बुक
66 comments:
सर आम्हाला नोटीस मिळाली नाहीत नवे लावलेले
तर काय करावे
Excellent
आजीच्या नावा वरील जमीन नावावर कसे करावे
Death certificate v waras wansawal havi
Varas nond radd Keli ahe prant office kade apil karne babat sagitle ahe Kay karave
7/12 chya uttarya khali 144, 716, 1890 lihle ahe mhnje kay ahe hya nondi
सर मला पोलीस पाटील वारस दाखला नमुना पाहिजे
स्कीमचा उतारा म्हणजे काय व तो कशासाठी आवश्यक असतो
गावातील स.नं एकत्रिकरण म्हणजे गट स्कीम थोडक्यात जूने सर्व्हे नंबर चे गट नंबर मध्ये रूपांतर होते त्याबाबत कोणता ग.नं कोणत्या स.नं चा आहे याची माहिती स्कीम बुक मध्ये असते जुने रेकॉर्ड तसेच कर्ज प्रकरणात सर्च रिपोर्ट साठी स्कीम बुक पाहून जूने सर्व्हे नंबर चे उतारे पण तपासावे लागतात
सर वरासाच्या प्रतिज्ञा पत्रात नजर चुकीने म्हाताऱ्या व्यक्तीचे नाव घातले नाही, परंतु पुढील कामासाठी घालायचे आहे मग काय कराय हवे
सर मी एक प्लाँट तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केला असून त्याची नोंद7/12 ला झाली आहे पण आता मला त्या प्लाँटची नोंद नगर पंचायतला करायची आहे.त्या साठी योग्य ते मार्गदर्शन करावे.
आमाला नोटीस मिळाली नाही परस्पर नावे लावलेत के करावे
सर जुन्या(1950) स्कीमचा उतारा दिनकर शंकर पवार यांच्या नावे आहे व नंतर(1973) गटवारी एकत्रीकरण वडिलांचे नाव शंकर दिनकर पवार लागले आहेत तर अशा प्रॉपर्टी वडिलांचे भाव वारस आहेत का
बाबूसिंग व विठ्ठलसिंग यांच्या उताऱ्यावर 68 आर जमीन आहे 34 आर बाबूसिंग 34 आर विठ्ठलसिंग अशी वाटणी करण्यासाठी काय करावे लागेल
सर मी स्वतंत्र प्लाट खरेदी केला आहे मला अगोदर स्वतंत्र 7/12 मीलत होता पण जेव्हा पासुन ई-7/12 मिळाले तेव्हा पासून माझ्या ई उताऱ्यावर 3 जणांचे नाव चढवून सामाईक उल्लेख करुन मिळतो मी दोन दा अर्ज पण दिले
जुन्या 7/12 उतारा वरील आमची नावे तलाठी यांनी आमच्या बिग र सहीची 1984 साली कमी कशी केलीत ते कळेल का? व एक जनाचा नावावर नोंद केली आहे .ती आमच्या नावे होतील का आता
716 noand manje kay
Javal javal 50 varshanpasun jaminiche kul amche ajoba hote mag kakani ani vadilani 12 varshapasun jaminiche 7/12 tyanchya navane kela mag aata 50 Varsha purvije mul malak vote tyanche varas aale an jamin tyanchi aslyache sangtat. Parantu vadilani ani kakani niyama pramane tahasildar Ana pranta hyancha kadun karun ghetla .
मला वारस तपास अर्ज कसा करावा आणि अर्जाचा नमुना मिळेल का?
Me ek vivahita ahe mjhyakadun majhya bhavane majhe gharavaril nav kami kele ahe mala sangitale ki ration card change karayche ahe register office madhe neun ani ata mantat tujhe nav gharavaril utaryat navte.me kay karu shakte upay Santa pls
सर मला वारसा अर्ज करावयाचा आहे
Itar hakkamadhye je naav asta tyancha jaminivr adhikar asto ka mhnje te jaminicha Hissa maagu shakta aka.
Utaryavr je naav aahe tya vyakti hayat naahi she.
712varil nave Kami karaychi ahe
सर माझ्या वडिलांचे नाव गोनिंदा बाळू गोळे आहे पण ७/12 वरती गोविंदा विठू गोळे लागला आहे तर नाव change करण्या साठी काय करावे लागेल
Mazya utaryamade ajinath funde ase nav pahije tari mazya utaryt Adinath ase zale ahe kay karave lagel sir
भोगवटा नंबर 2 चा भोगवटा नंबर 1 कसा करायचा.
Sir mazya aaiche wadil warlyawar tichya 2 bawanni
Jamin nawawar karun ghetli .aai chi sahi ghetli .He Amhala 3 warshani samjale. Ti the amche nav lavta yeil ka.
माज्या आजोबांच्या नावे जमीन आहे तर मला वडीलांनी वारस नोंदणी न झाल्यामुळे ते राहुन गेले आता वारस नोंदणी करायची आहे तर वारस नोंदणी होइल का
Varas pahane
मृत्यूपत्राद्वारे वारसनोंद आणेवारी कशी लावावी
जुन्या 7/12 उतारा वरील आमची नावे तलाठी यांनी आमच्या बिग र सहीची 1984 साली कमी कशी केलीत ते कळेल का? व एक जनाचा नावावर नोंद केली आहे .ती आमच्या नावे होतील का आता
Sir ७/१२ वरील प्रतीबंधीत नाव कमी कसे करावे
वाटपपत्र
सातबारा वर नांव दुरुस्ती साठी संबंधित तलाठी कार्यालयात अर्ज करावे
https://youtu.be/nLlGaFuWJuQ
संबंधित लिंक ओपन करा
हो नक्कीच.संबंधित गावच्या तलाठ्याकडे वारस नोंद अर्ज करावा.
https://pdeigr.maharashtra.gov.in/या लिंक वर भेट द्या
मी वर्ग 2 गावठाण मधील दोन लोकांच्या मध्ये एक भूखंड निम्मा निम्मा दिला आहे त्यापैकी एकाची जमीन खरेदी करणार आहे त्यासाठी मी प्रांत अधिकारी यांची परवानगी घेतली आहे पण त्या जमीनीच्या 7/12 वर दोन लोकांची नावे आहेत व दुसरी व्यक्ती मयत असून त्यांचे वारस लावणे शक्य नाही अशा परिस्थितीत मी खरेदी दस्त कसे करू किंवा 7/12 खातेफोड कशी करू उपाय सुचवा. आपला फोन नंबर मिळाला तर अतिउत्तम होईल.
खरेदीखता नन्तर किती दिवसांनी 7/12 वर नोंद घेता येते? व नोंद घेण्यासाठी रितसर किती फीस आकारली जाते? याची सविस्तर माहिती मिळावी.
माझ्या वडिलांना फसवणूक करून आमच्या 7/12 वर त्यांचे नाव टाकून घेतलं आहे ते नाव कमी करण्यासाठी काय करावं लागेल
उतारावर नाव कसे बघायचे
माझ्या वडिलांना फसवणूक करून आमच्या 7/12 वर त्यांचे नाव टाकून घेतलं आहे ते नाव कमी करण्यासाठी काय करावं लागेल
E tar adikar chi nond budit jaminimade 7/12var gheta yete ka
सर स्कीम चा उतारा म्हणजे काय? आणि तो कोठे मिळतो
खरेदी 1899 मधील आहे. कर्ता पुरुष आणि त्याचे वारसा नोंदी झाल्या आहेत. मूळ पुरुषांचे बाकी मुले नावे लागलेली नाही. काय करावे.
सर मला माझी वडिलांची शेतजमीन माझ्या नावे करायची आहे व ते तयार आहेत काय करावे लागेल वडील हयात आहेत व आई पण तसेच मला चार बहिणी आहेत त्यांचे हक्कसोड करावे लागेल का
माझे वडील वारले त्यांच्या नावावर शेती असून त्यावर वारसा साठी आवश्यक कागदपत्रे तलाठी यांचेकडे त्यांनी फेरफार नोटीस काढली त्याला पंधरा ते वीसदिवस झाल्यावरही फेरफार झाली नाही करीता पहावयास गेलो तर समजले कोणीही हरकत घेतली नसतांना ही मंडळ अधिकारी यांनी वारस पंजी ठेवा तुर्त फेरफार नामंजूर असा शेरा दिला आहे आज जवळपास एक माहिन्या च्या वर झाले आहे मी काय करावे योग्य मार्गदर्शन करावे
एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून चुलत आजोबा नाव आहे तेथे वडील नाव लावायचे आहे तर काय करावे लागेल
prant adhikari appil aani tya sathi laagnaara kala vadhi aani prosseess krupaya samjvaavi
Sir... mi sasar chya navane shetjamin vikat ghetli aahe, aata mala mazya aajoba chya navacha shetsara dakhla pahije aahe, parantu aajoba ch naav jaminivar nahi laglay... Kay karav lagel?
7/12 warun nav kami kase karave
Bahin hakka sod patra det nasel tar ky karave
७/१२ वर वारस म्हणून नोंद करायची आहे तरी किती दिवस लागतात आणि त्याची सरकारी फी किती असते आणि तलाठी यांच्याकडे रअर्ज दिल्यानंतर किती दिवस लागतात
सर जर कोनी वारस असताना वारस नाही असे खोठे दाखवले व सातबाराला नाव लावले असेल चाळीस वष अगोदर तर काय करावे लागेल हेअर सीप घेतले आहे
Sir माझ्या सातबारा वर आधी पुरुषोत्तम वसंत कुलकर्णी असे नाव होते. पण सामाईक प्लॉट असल्याने शेजारच्यांनी त्यांच्या नोंदी नव्याने केल्या. तेव्हा तेथील कर्मचाऱ्याने माझ्या नाव पुरुषोत्तम किसन कुलकर्णी असे केले. जेव्हा शेजारच्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा तो कर्मचारी त्यांना म्हणाले की तुमची नोंदणी बरोबर झाली आहे ना मग तो तुमचा lookout नाही. ज्यांचे नाव बदलले आहेत ते येतील आणि बघतील. मला फक्त हे म्हणायचे आहे ह्या चुकी करता मला तलाठी कार्यालयात विनाकारण फेर फटके मारावे लागतील जेव्हा की चूक तलाठी कार्यालयाची आहे. ह्या वर काय करता येईल कृपया माहिती द्यावी.
इनामी जमीन वारस नोंद कासी करावी?
वडिलाची डेथ होऊन 11 वर्ष झाले । शेती आजोबा च्या नावावर आहे मला चूलता नाही 2 आत्या आहेत, आत्या चे लग्न 15 वर्षा खालिच झाले । माझ्या नावावर शेती होन्यास समस्या काय होइल ?
BhOgwata no.2 in forets chi jamin maja ajobachya nawawar ahe ani maje waddil mayat ahe ya sathi kay mala kay karawe lagel
Sar ham are satbara pe kisi or ke nam aye to kya kare
सर नमस्कार,
1970 सालि आपसी वाटणी पत्रा नुसार हक्कनोंदनी व फेरफार झालेला आहे. परंतु 7/12वर नोंद झालीनाही. कालांतराने मुळ मालक मयत झाल्यावरुन त्या 7/12 वर वारसांच्या नोंदी झाल्या आहेत. तर तो 7/12 दुरुस्ती होईल का?
Waras n
Plot nasikla maharashtrat
ahe varas nond karavyachi ahe pan jyacha plot ahe to Karnataka state madhe rahto tar varasa babatche affidavit karnatakatle chalel ki maharashtratle
7/12 vr etar haqqat nave aahet. 60 vashapurvi court award zalay. Jamin aamchyakde aahe. Mazya vadilani tyanchya bhavakadun kharedi keliye. Pn etar haqqatil nave kashi kadhavit
२००५ ला जमीन खरेदी केली पण ७/१२ वर नाव नोंद करायचे वीसरुन गेलो .आता काय केले पाहिजे?
सर, नमस्कार
आमच्या 7/12 उताऱ्यावर आमच्या सख्या काकू चे नाव आहे, आमची काकू निपुत्री होती, आता ती हयात नाही, त्याचे नाव कमी करण्यासाठी काय करावे लागेल?
Utaryat nave kami karnesathi
सरकारी पट्टेदार जमीनीच्या 7/12 वर वारसान नोंद होणेकरीता कायदेशीर वारस प्रमाणपत्र आवश्यक आहे का
Post a Comment