अहमदनगर जिल्हा महसूल प्रबोधिनी तर्फे घेणेत येणाऱ्या प्रशिक्षणातील लेख
व ppt पैकी आज लिपिक व तलाठी यांना आवश्यक प्रशिक्षण याबाबत मा.श्री.विनोद भामरे सर,तहसिलदार, जि.अहमदनगर यांनी तयार केलेली ppt प्रकाशित करत आहोत.या मध्ये खालील माहिती ,मिळेल
तलाठी व लिपिक प्रशिक्षण -मा.श्री.विनोद भामरे सर ,तहसिलदार
- शासकिय पत्रव्यवहार प्रकार
- कोणता प्रकारचा वापर कसा व कधी करावा?
- सहा संच पद्धत
- वेगवेगळ्या नोंदवह्या ठेवणेची पद्धत
- अभिलेख संरक्षण
तलाठी व लिपिक प्रशिक्षण -मा.श्री.विनोद भामरे सर ,तहसिलदार
1 comment:
Very nice & really very helpful data
Post a Comment