श्री दिनेश नकाते हे प्रशिक्षणार्थी नायब तहसिलदार असुन ते अमरावती येथे प्रशिक्षण घेत आहे त्यांनी ब्लॉग ला भेट दिली व प्रतिक्रिया व्यक्त केली.त्यांना प्रशिक्षणात ब्लॉगला भेट बाबत सांगितले असता ,त्यांनी ब्लॉग पाहिला व त्वरीत मेल केला यातुन त्यांची कर्तव्य तत्परता व जिज्ञासु वृत्ती दिसुन येते. ते नक्कीच कर्तव्यदक्ष अधिकारी होतील याबाबत शंका नाही .त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्रातील महसुल अधिकारी व कर्मचारी मित्रांना तसेच नागरिकांना उपयुक्त माहीती देणारा BLOG .काही सुचना असतील तर mohsin7128a@gmail.com या इमेल आयडी वर मेल करा.BLOG 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वीत करणेत आलेला आहे.
कर्मचारी विभाग
- Home
- खंड 1
- खंड 2
- खंड 3
- माहीतीचा अधिकार 2005
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश
- ब्लॉग वरील सर्व लेख
- महत्वपूर्ण न्यायालयीन निकाल
- महसुली न्यायालय
- ई -बुक
- शासकीय प्रकाशन -पुस्तके
- सुचना व प्रतिक्रिया
- महसूल शासन परिपत्रक/निर्णय (शाखा निहाय)
- खंड 4
- विधी साक्षरता -प्रल्हाद कचरे सर
- आपले महसूल विषयक प्रश्न इथे विचारा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment