अहमदनगर जिल्हा प्रशिक्षण प्रबोधिनी


मा.श्री.अनिल कवडे सर ,जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे संकल्पनेतून व शासन निर्णय नुसार स्थापन  'अहमदनगर जिल्हा प्रशिक्षण प्रबोधिनी' मार्फत जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणेत येत आहे.या प्रबोधिनी मार्फत घेणेत येणारे प्रशिक्षण हे अत्यंत उच्च दर्जाचे असून यामुळे अधिकारी व कर्मचारी यांना काम करताना लाभ होत आहे.या प्रबोधिनीत अनेक तज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी यांना शिकवतात तसेच या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात.अहमदनगर प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत चालविले जाणारे विविध उपक्रम तसेच या प्रबोधिनीत देणेत येणारे प्रशिक्षण ppt ,लेख इत्यादी महसूल मित्र मोहसिन शेख या ब्लॉग वर दिले जाणार आहे.या ब्लोगला भेट देणेसाठी mohsin7-12.blogspot.in या संकेतस्थळाला (website) भेट द्या.

प्रशिक्षण व त्यामधील ppt प्राप्त  करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
1.खंड ३ नुसार कार्यालयीन कामकाज-मा.कुंदन सोनवणे सर 
2.तलाठी व लिपिक प्रशिक्षण -मा.श्री.विनोद भामरे सर ,तहसिलदार
3.निवडणूक विषयी मुलभूत माहिती-  
4.कार्यालयीन व्यवस्थापन भाग 1
5.कार्यालयीन व्यवस्थापन भाग-2
6.कार्यालयीन व्यवस्थापन भाग-3
7.विशेष अर्थसहाय्य योजना अंमलबजावणीNo comments: