महाराष्ट्रातील महसुल अधिकारी व कर्मचारी मित्रांना तसेच नागरिकांना उपयुक्त माहीती देणारा BLOG .काही सुचना असतील तर mohsin7128a@gmail.com या इमेल आयडी वर मेल करा.BLOG 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वीत करणेत आलेला आहे.
कर्मचारी विभाग
- Home
- खंड 1
- खंड 2
- खंड 3
- माहीतीचा अधिकार 2005
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश
- ब्लॉग वरील सर्व लेख
- महत्वपूर्ण न्यायालयीन निकाल
- महसुली न्यायालय
- ई -बुक
- शासकीय प्रकाशन -पुस्तके
- सुचना व प्रतिक्रिया
- महसूल शासन परिपत्रक/निर्णय (शाखा निहाय)
- खंड 4
- विधी साक्षरता -प्रल्हाद कचरे सर
- आपले महसूल विषयक प्रश्न इथे विचारा
Sunday, 23 May 2021
तुकडेबंदी कायदा
*महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि जमीन एकत्रिकरण करणे अधिनियम १९४७*
महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि जमीन करणे अधिनियम १९४७ मधील तरतुदी आणि त्यामधील संकल्पना बाबत महसूल अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये नेहमीच संभ्रम असतो तसेच वेळोवेळी या कायद्याबाबत प्रश्न विचारले जातात त्यामुळे मा.प्रल्हाद कचरे ,से.नि.अपर जिल्हाधिकारी(निवड श्रेणी) यांनी व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन केले आहे.सदर व्हिडीओ मधील प्रशिक्षण घेऊन आपणास कायद्याच्या अनुषंगाने संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
खूपच सोप्या प्रकारे माहिती दिलीत. धन्यवाद !
सर,कायदा सोप्या शब्दात व तुमच्या अनुभवा सह सांगितल्या मुळे चांगल्या प्रकारे समजला. धन्यवाद !
शुद्धिपत्र म्हणजे काय
तुकडे बंदि कायदा बक्षीसपत्रास लागु होतो का????
तुकडे बंदि कायदा बक्षीसपत्रास लागु होतो का??ह्याची माहिती सांगावी
तुकडे बंदी मध्ये आमची जमीन खरेदी खत 1966पूर्वी घेतली आहे तर मालक ती जमीन द्यायला तयार झाला आहे तर ती घेण्या साठी काय प्रोशिजर करायला लागेल
Post a Comment