Sunday 23 May 2021

तुकडेबंदी कायदा

*महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि जमीन एकत्रिकरण करणे अधिनियम १९४७* महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि जमीन करणे अधिनियम १९४७ मधील तरतुदी आणि त्यामधील संकल्पना बाबत महसूल अधिकारी व कर्मचारी यांचेमध्ये नेहमीच संभ्रम असतो तसेच वेळोवेळी या कायद्याबाबत प्रश्न विचारले जातात त्यामुळे मा.प्रल्हाद कचरे ,से.नि.अपर जिल्हाधिकारी(निवड श्रेणी) यांनी व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन केले आहे.सदर व्हिडीओ मधील प्रशिक्षण घेऊन आपणास कायद्याच्या अनुषंगाने संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.

6 comments:

Mukesh said...

खूपच सोप्या प्रकारे माहिती दिलीत. धन्यवाद !

Unknown said...

सर,कायदा सोप्या शब्दात व तुमच्या अनुभवा सह सांगितल्या मुळे चांगल्या प्रकारे समजला. धन्यवाद !

Unknown said...

शुद्धिपत्र म्हणजे काय

Unknown said...

तुकडे बंदि‌ कायदा बक्षीसपत्रास लागु होतो का????

Unknown said...

तुकडे बंदि‌ कायदा बक्षीसपत्रास लागु होतो का??ह्याची‌ माहिती सांगावी

Unknown said...

तुकडे बंदी मध्ये आमची जमीन खरेदी खत 1966पूर्वी घेतली आहे तर मालक ती जमीन द्यायला तयार झाला आहे तर ती घेण्या साठी काय प्रोशिजर करायला लागेल