भूसंपादन कायदा २०१३ बाबत अनेक कर्मचारी अधिकारी यांना प्रश्न असतात या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओ मधून देण्याचा प्रयत्न मा.प्रल्हाद कचरे सर यांनी केला आहे.खालील लिंक वर क्लिक करून आपण भूसंपादन कायद्या विषयी सर्व माहिती प्राप्त करू शकता ...
भूसंपादन कायदा 2013 परिचय भाग 1
नवीन भूसंपादन कायदा 2013 सामाजिक आघात परिणाम
नवीन भूसंपादन कायदा महत्त्वाचे संकल्पना भाग 3
नवीन भूसंपादन कायदा महत्वाचे अधिसूचना
जुन्या प्रलंबित भूसंपादन केसेस
नवीन भूसंपादन कायदा- मोबदला
नवीन भूसंपादन कायदा मोबदला कसा काढला जातो?
नवीन भूसंपादन कायदा-पुनर्वसन व पुनर्वसाहत
नवीन भूसंपादन कायदा -वाढीव मोबदला प्रक्रिया
नवीन भूसंपादन कायदा-खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी पद्धती
1 comment:
सर कृपया या सर्व कायद्याची लिंक अथवा PDF माझ्या मेल वर पाठवा इथे लिंक दिसत नाही आहे
Post a Comment