मंडळ अधिकारी यांना तक्रार केसचे कामकाज करताना आवश्यक असे नोटीस नमुने ,रोजनामा व माहितीसाठी काही निर्णय खालील pdf मध्ये दिलेले आहे.सदर दिलेले निर्णय त्या त्या प्रकरणातील परिस्थितीचे अवलोकन करून दिलेले आहे.तक्रार केस प्रकरणात नोटीस,रोजनामा व अंतिम निर्णय नमुना सर्वसाधारण पणे कसा असावा? यासाठी सदर pdf तयार केली आहे त्यात आपण परिस्थितीनुसार बदल करू शकता.
सदर pdf प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा
🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫
*संकलन-मोहसिन शेख,मंडळ अधिकारी*
Blog-mohsin7-12.blogspot.com
Email-mohsin7128a@gmail.com
Contact-9766366363
🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫
No comments:
Post a Comment