Saturday, 8 January 2022

महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय

 *महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय*📔📒📕📗📘📙


महसूल अधिकारी व कर्मचारी यांना अनेक प्रकरणात किंवा महसूल अर्धन्यायिक निर्णय देताना देखील संदर्भ म्हणून न्यायालयाने दिलेले न्यायनिवाडे यांचा उल्लेख करावा लागतो तसेच आपले सेवा कालावधी मध्ये देखील काही न्याय निर्णय आपल्याला उपयोगी पडतात अशा न्यायनिर्णयाचा प्रभावी वापर करता यावा यासाठी डॉ.संजय कुंडेटकर सर यांनी महत्वाचे न्यायनिवाडे यांचे संकलन करून त्याचे मराठी मध्ये संक्षिप्त वर्णन केले आहे.खालील लिंक वर क्लिक करून आपण pdf प्राप्त करू शकता


👇👇👇

महत्त्वपूर्ण न्यायालयीन निकाल

🟡🟠🔴⚫🟣🔵🟢🟡🟠🔴


*लेख-डॉ.संजय कुंडेटकर सर से.नि उपजिल्हाधिकारी*

*संकलन-श्री.मोहसिन शेख*

*मंडळ अधिकारी राहाता*

Blog-mohsin7-12.blogspot.com

Mail-mohsin7128a@gmail.com

Contact -9766366363

🔴🟠🟡🟢🔵🟣⚫🔴🟠🟡

No comments: