मा.श्री राजू नंदकर सर उपजिल्हाधिकारी हे जालना येथे जिल्हा पुरवठा अधिकारी या पदावर कार्यरत असतांना लेखन व संकलन केलेल्या *"पुरवठा विभाग एक दृष्टीक्षेप "* या त्यांचे चौथ्या पुस्तकाचे मंत्रालय मुंबई येथे *माननीय राजेश टोपे साहेब मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जालना* यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
ह्या पुस्तकाची हार्ड प्रत ही २०८ पानांची असून डीजीटल पीडीएफ प्रत ही ४३० पानांची आहे.
पुरवठा विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार व सामान्य नागरिक यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल याची मला खात्री आहे .
सदर पुस्तके हे *मा. राजू नंदकर सर* यांचे ब्लॉगवरील खालील लिंक वर उपलब्ध आहे.
👇👇👇
तसेच *महसूल मित्र शेख* या ब्लॉगवरील खालील लिंक वर उपलब्ध आहे
👇👇👇
No comments:
Post a Comment