Wednesday, 9 December 2020

वर्ग २ इनामी वतनी जमीन वर्ग १ करणेबाबत

 महारवतन जमीन वगळून नवीन व अविभाज्य शर्त वर्ग २ च्या इनामी व वतनी जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतर करणेबाबत शासनाने ९ जुलै २००२ रोजी निर्णय घेतलेला आहे.सदर शासन निर्णय खालील लिंक वर क्लिक करून प्राप्त करू शकता.


वर्ग २ चे वर्ग १ रूपांतर

No comments: