Tuesday, 8 December 2020

नोटीस ऑफ लिज पेंडंसी

 नोटीस ऑफ लिज पेंडंसी बाबत ७/१२ च्या इतर हक्कात नोंदी घेण्यात येऊ नयेत याबाबत शासनाने २१ सप्टेंबर २०१७ मध्ये शासन निर्णय घेतलेला आहे.सदर शासन निर्णय खालील लिंक वर क्लिक करून प्राप्त करू शकता.


नोटीस ऑफ लिज पेंडंसी

4 comments:

Sunil said...

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सुधारित आवृत्ती पुस्तक pdf मध्ये उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती

Mohsin shaikh said...

प्रयत्न करतो

Unknown said...

लीज पेंडंसी म्हणजे काय सर?

Unknown said...

सर,गावठाण मधील जागा ग्रामपंचायतने काही लोकांना घरे बांधण्यास दिली असेल तर त्यातील एकाने दिलेल्या क्षेत्रफळापैकी जास्त जागेत अतीक्रमण केल्यास अशा व्यक्तीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत फॉम भरल्यानंतर त्याचा अर्जबाद करणेबाबत काय कार्यवाही करावी लागेल?