Sunday, 8 November 2020

महाराष्ट्र कुळवहीवाट अधिनियम १९४८ चे कलम ६३

 महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम १९४८ चे कलम ६३ मध्ये झालेल्या सुधारणा नुसार शर्तभंग झालेल्या प्रकरणांची वसुली कार्यपद्धती



महाराष्ट्र कुळवहीवाट अधिनियम १९४८ चे कलम ६३ मध्ये झालेली सुधारणा नुसार दंड कसा आकारणी करावा?? तसेच याबाबत कायद्यातील सुधारित  तरतुदी व परिपत्रके कोणती आहेत? याबाबत अनेकदा माहिती मिळत नाही व अडचणी निर्माण होतात. या सुधारणा बाबत एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी म्हणून आमचे मित्र *श्री.शशिकांत सानप ,तलाठी सजा जुई तहसिल उरण  जि. रायगड* यांनी संपूर्ण तरतूद बाबत माहिती देणारे शासन राजपत्र /परिपत्रक यांचे संकलन केले आहे.कलम 63 प्रमाणे खरेदी केलेल्या व्यक्तीनी अथवा कंपनी ची जमीन खरेदीबाबत शर्तभंग ची कोणत्या पद्धतीने अभिलेख तपासणी करावी, तसेच जमीन भूधारणा वर्ग 1 ,वर्ग 2 जमीन  कोणत्या तारखेनंतर कशी दंड आकारणी करावी? यासाठी एक्सेल शीट तयार केले आहे.आपण एक्सेल शीट मध्ये माहिती भरलेनंतर आपलेला दंड रक्कम तात्काळ मिळते.संगणक युगात संगणकाचा योग्य पद्धतीने वापर करून आपला वेळ वाचवून अचूक काम करण्यास याने नक्कीच मदत होणार आहे .ही फाईल आपण आपल्या संगणकावर डॉऊनलोड करून घेतल्यास कलम 63 नुसार  दंडाची रक्कम व वसुलीबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खात्री आहे ..ही संपूर्ण माहिती व एक्सेल शीट प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा...

👇👇👇👇

कलम 63 



📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝


*लेख:-श्री.शशिकांत सानप,तलाठी-साझा-जुई,तहसिल उरण जि. रायगड*

*संकलन-मोहसिन शेख,मंडळ अधिकारी*

Blog-mohsin7-12.blogspot.com

Email-mohsin7128a@gmail.com

Contact-9766366363

,🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫🔴🔵⚫



No comments: