आपले प्रश्न येथे विचारा

"आपले प्रश्न येथे विचारा" हा tab ब्लॉगवर नवीन चालू करण्यात आलेला आहे.ब्लॉगवर  पोस्ट मधील कंमेन्ट सेक्शन किंवा इतर ठिकाणी प्रश्न विचारू नये. केवळ या tab मध्ये  विचारलेल्या प्रश्नांना शक्य तितक्या लवकर कायदेशीर संदर्भासह उत्तरे दिली जातील...हा tab ओपन केल्यानंतर post comment वर क्लिक करून प्रश्न विचारू शकता.प्रश्न विचारताना आपले नाव व पत्ता टाकणे आवश्यक आहे.


mohsin7-12.blogspot.com

343 comments:

«Oldest   ‹Older   201 – 343 of 343
Unknown said...

सिलींग जमीन वर्ग-१ कशी होते?
बिनशेती कशी होते आणि कोणाच्या आदेश वरून होते??

Unknown said...

Mazya nave me 3 flat kharedi karu shakte ka?? Mazi income nah ahe jasta pan already 2 flat navavar ahe. Ani ata 3 ghyaycha ahe tar gheu shakte ka?

Unknown said...

नमस्कार सर
सर माजी केस आहे ती गाडी रस्त्याची आहे मजा चुलत भाऊने माज्यावर केस केली आहे मि नवीन घर बांधले आहे आणि त्याचे घर् माज्या घरा च्या मागे आहे पण त्याने शेती साठी रस्ता पाहिजे अशि केस टाकली आहे.पण माजी तेवढीच जागा शिलक आहे आणि त्या जागे मध्ये माझे संडास बाथरूम आणि जनावरानचे शेड बांधणार आहे. जेव्हा तहसीलदार पंच नामा कराय् आले तेव्हा मला असे बोलें कि पयवात् सोडून शेड मार मि पण तसेच केले नंतर त्यांनी निकाल दिला 3 फूट माजी जागा आणि 3फूत् चुलती चि जागा द्यायची असा निकाल दिला आहे आणि माझे बांधलेले शेड कदय् सांगितले आहे मि आता काय करू?

बाळू भोयर said...

आदिवासी च्या नावाने 0.65हे आर हा अकृषक भूखंड आहे मला शैक्षणिक संस्थेसाठी ते देणगी देत आहे तर काय करावे सदर संस्था गैर आदिवासी ची आहे कृपया मार्गदर्शन करावे

Unknown said...

सन 2015, 2016 ला रेल्वे भूसंपादन करीता जमीन संपादित झाली आहे 2017 ला शासनाचा अंतिम निवडा झाला आहे त्यानंतर 2020 मध्ये 4 पैकी 1 मालकाने सावकारी व्यवहारात जमीन दिली आहे रेल्वे मध्ये अंदाजे 30 आर जमीन संपादित झाली आहे त्याचा मोबदला कोणाला मिळेल कृपया मार्गदर्शन करावे

Unknown said...

साहेब नमस्कार. माझ्या शेतीला लागून छोटा नाला आहे ज्याची नोंद माझ्या क प्रत तसेच गाव नकाशात नाही... परंतु तालुका आरोग्य अधिकारी NA करिता ना हरकत देत नसून हरकत प्रमाणपत्र दिले आहे.ह्याबाबत नियम काय आहे?
कृपया मारगदर्शन करावे

Unknown said...

Sir , जमिनी ल लागून नाला असल्यास NA मिळत नाही काय

सौरभ खरोसेकर said...

आदरणीय सर...
माझ्या शेतीच्या बाजूला सरकारी नाला असून त्यातून मला माझी जमीन अकृषी करण्यासाठी रस्ता काढायचा आहे.सदरचा रस्ता 30 फूट स्वरूपात नाल्यातून काढायचा असून सदरील जमीन ही R zone (रहिवासी भाग) मध्ये आहे तर नवीन रस्ता काढण्यासाठी कोणाकडे अर्ज सादर करावा किंवा त्याची प्रोसेस काय आहे याची माहिती कृपया मला मिळावी ही नम्र विनंती

Unknown said...

नमस्कार - कुळकायद्याने विक्री होऊन मिळालेल्या जमिनीला तुकडेबंदी कायदा लागू होतो काय?
(वसंत कोतमीरे कणकवली)

Ompatil21@gmail.com said...

माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमीन मुलांची संमती न घेता विकली. 7/12 वर वारसदार नोंद नव्हती. आनि खरेदीखत यावर मुलांची सही नाही. तर जमिनीतील हक्क मिळेल का.

riteshteli81@gmail.com said...

सर माझ्या आई ची जमीन तिच्या माहेरी अजींठा ता सिल्लौड जिला औरंगाबाद येथे आहे जमीन वारस हक्काने आहे अजून ताबा मिडाला नाही तर मृत्यु पत्र तिच्या सासरी आता जिथे राहते तेथे केले तर चालेल का कोर्ट मान्य करेल का

Harshal Patil said...

तो दाखला कुठे भेटतो व काय करावे लागते

दवणे ज्ञानेश्वर said...

मी ज्ञानेश्वर मारोती दवणे
मु.पो.केहाळ वडगाव या.मंठा जि.जालना
सर ... माझ्या आजोबांच्या नावाने 3एकर जमीन होती... आजोबा वारल्यानंतर तो फेर लावल्याने 1एकर माझ्या (म्हणजे नातवाच्या)1एकर आईच्या (म्हणजे सुनेच्या) आणि 1एकर आत्याच्या नावावर(म्हणजे मुलीच्या )नावावर गेलेली आहे तर आत्याच्या नावावरील जमीन माझ्या आईच्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल . त्याचा फेर करता येईल का..का रजीस्ट्री करावी लागेल...आताची सही लागेल का

Anonymous said...

It’s compulsory to Talathi and circle officer to live near by his work location? If yes then under which rule /GR/Notifications?

Anonymous said...

सर मयत व्यक्तीच्या प्लॉट चया विक्रीवर स्थगिती कशी आणता येईल.
आणि सून आणि नात (मुलाची मुलगी) चे नाव सत बारावर कसे लावता येईल

Anonymous said...

इनाम वर्ग 6 रामोशी वतन

Anonymous said...

आमचा 11 गुंठ्याचा प्लॉट आहे बिनशेती केलेला आहे पण त्याचा फायनल लेआऊट झालेला नाही व त्याचे उपविभाग करण्यात आलेले आहे आणि आमचा बिनशेती प्लॉट गावठाणा रागावून शंभर ते दोनशे मीटरच्या आतच आहे तरीही माझे खरेदीखत मंडळ अधिकारी यांनी ला मंजूर करून माझी नोंद फेरफार नोंद नामंजूर केली आहे शर्तभंग प्रकरण म्हणून तर माझी सातबारावर नोंद होईल की नाही

Unknown said...

मला माझ्या जागेच्या तीनही बाजूला खाजगी जमीन व डोंगरावरील उतरता परिसर असलेमुळे शेत रस्ता घेता येत नाही. परंतु माझ्या जमिनीच्या एका बाजूला शासकीय वन जमीन आहे तेथून रस्ता घेणे मला सोपे आहे. तरी त्यांच्या परवानगी ने मला व इतर माझ्या लगतच्या शेतकऱ्यांना शेत रस्ता मिळू शकतो का ?
१ )आणि जर शेत रस्ता मिळत असेल तर त्यासाठी काय करावे लागेल..

GOKHALE said...

सर, जे ग्रामीण भागात घरकुल आहे त्यांना आपन private finance आणि बैंक च लोन देऊं शकतो का? आणि लोन दिल्या नंतर त्यावर ग्रामपंचायत कडून 8 ड च्या उतर्यावर बोजा लाउ शकतो का? कारण 8 ड चा उतारा जो आहे तो महाराष्ट्र शासन च्या नाववर येतो म्हणून

Anonymous said...

सर मला सांगा आमची जमीन सरकार जमा झालेली आहे ती आम्हाला मिळू शिकते का,आमच्या आजोबानि कर्ज काडले 300 रुपय आता आम्हाला पयसे द्यावे लागतील का

Anonymous said...

सिलिंग असलेली शेती अकृषक करता येईल का?

Anonymous said...

सर सरकारी जमिनीवर सरपंच वा सदस्याने अतिक्रमण केले असल्यास मा.जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करताना पुरावा म्हणून काय जोडावे लागेल तसेच याबद्दल विस्तृत माहिती द्यावी सर तसेच तक्रार उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत करावी की प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी याबाबत मार्गदर्शन करावे वासुदेव श्रीराम बेदरकार wbendarkar@gmail.com

Anonymous said...

Sir potkharaba zamin kharadi karke na kar sakte hai kya.. please

Anonymous said...

आम्हाला आमच्या शेजारची चुलत काकांची 10/20 गुंठे जमिन घेता येईल काय ॽ

Anonymous said...

Sahiba Carle aahet aani tyani Arshi sheti chulytyachya navavr keli aahe aani 9 eker tyanchuach navavr aahe 5 aatyapn aahet aani aamhi 2 natu tr ti jmin aamhi aamchya navar kshi kru shkto tyasathi process sangal ka plz

Anonymous said...

मा. मोहसिन शेख साहेब,
पोटहिस्सातील शेतजमीन, कुटुंबा बाहरील व्यक्तींना विकता येतो काय 9405525485

वैभव पवार said...

नमस्कार सर
आमच्या शेतीचे वाटणी 2 वर्ष आधी झाली आहे परंतु आता मला आणि माझ्या भावाची शेतीची अदला-बदल करायची आहे आणि यास आम्ही दोघे भाऊ सहमत आहोत। पण गेल्या काही दिवसात मी विचारपूस केली असता काही वेंडर लोकांनी बजेट खूप जास्त सांगितला

मला किती खर्च लागेल यास हे नेमकं कुठून समजेल ज्याने करून माझी फसवणूक नाही होणार फक्त आदला बदल मध्ये किती खर्च लागेल कृपया सांगावे


मला आपण मदतीसाठी कॉल किंवा watsapp करू शकता
9067620411
वैभव पवार

Anonymous said...

मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय कडून मुद्रांक शुल्क चुकविला प्रकरणी मुद्रांक शुल्क ,नोंदणी फी, दंड नोटिस आली.
पुढे काय प्रक्रिया आहे सविस्तर मार्गदर्शन करावे व याचा 7/12 वर बोजा टाकू शकतो का?

Anonymous said...

माझी जमीन 5 कुठे कमी झाली

Anonymous said...

सर आमचे येथे 1950 साली सिटी सर्व्हे झाला आहे मला 1950 पुर्वीचे जमीनीचे रेकॉर्ड हवे आहेत ते कसे पाहता येतील.

Anonymous said...

सर सात बारा मध्ये साधे कुळात आजोबांचे नाव आहे.
वडील सतत बिमार राहत असल्याने ते जमीन कसल्या गेली नाही .. 15 वर्ष
तर आता ती जमीन कसायची आहे व नावाने करायची आहे तर काय करावे..

Anonymous said...

सातबाऱ्यावर कुळात नावं असून जमीन 20 वर्षांपासून पडीत आहे .
नावाने करायची असल्यास काय करावे आजोबा यांचे नाव कुळात आहे
त्यांनी ते जमीन कसली हो ती वडील यांचेकडून काम होत नव्हते.
मला समजते तेव्हा आता मला ती जमीन नावाने करायची आहे किव्हा कासायची आहे

Anonymous said...

माझी जागा ही celling मधली आहे त्यावरील शासनाचा हक्क सोड करायचं असेलतर काय करावं लागेल,
दुसरा प्रश्न असा की माझे आजोबा वारल्यानंतर ती जागा माझ्या आजीच्या नावावर न लागता माझ्या काकाच्या नावावर नोंद लागली आहे. आता ते खाते फोड करण्यास नकार देत आहे तर त्यासाठी काय करावं लागेल

Anonymous said...

पाच आणे रुंदीचा रस्ता म्हणजे किती फूट

Anonymous said...

सर मी शेतात 10*20 टिनाचे छत असलेले विटांचे घर बाधले आहे.परंतु तलाठी येवुन दंड भरावा लागेल अस बोलुन गेले. काय करु.

Anonymous said...

Sir मला ०.७४ आर जमीन आहे तिचे ४ लोकांना समान हिसायचे वाटप कसे करता येईल

Anonymous said...

जमीण हस्तांतर शुल्क भरले आहे पन् ७/१२ वर् तलाठी ने नोंद नाही केली काय करावे लागेल

राजेश गांगुर्डे said...

सर रस्त्यासाठी वर्ग एक ची जमीन खरेदी करता येते का व तिची नोंद तलाठी दप्तरी घेता येईल का माहिती मिळणे स विनंती

Anonymous said...

Hello sir,. गाळ 13 चा अर्ज कसा करावा ?

Anonymous said...

सर घरासाठी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी विलंब होत असेल तर आपण बांधकाम सुरू करु शकतो काय. कोल्हापूर

Anonymous said...

माझा नंबर 9423280842

Anonymous said...

सर आमची जमीन आम्ही गेल्या अनेक वर्षाासून कसून खातोय मात्र गाव नमुना नकाशा ऑनलाईन हा दुसऱ्याच्या नावे दाखवतोय तर काय करावे.

Anonymous said...

अर्जवरू केलेले वाटप 1975 साल रद्द करता येते का

Anonymous said...

सर माझ्या आजोबाने महार इनामी जमिनी विकली होती कायदेशीर तर त्या जमिनी मला परत मिळू शकतात का??

Anonymous said...

32 वषापूवी 1.5गुंठा जागा खरेदी केली पण आता 7/12 पत्रकी नाव लावायचे आहे पण आता मुळ मालकाचे क्षेत्र कमी दाखवते काय करावे

Anonymous said...

क्षेत्रफळ चुकीचे लीहले आहे काय करायला पाहिजे तलाठी कडे दिले पण होत नाही

Anonymous said...

सर शेत मजूरांना शेती नसेल तर त्यांना ती खरेदी करता येते का

Anonymous said...

साहेब आमच्या वडिलोपार्जित दीड एकर शेतीच्या सात बार-यावर गेल्या ३७ वर्षांपासून महाराष्ट्र शासन हा शिक्का पडलेला आहे तरी कायदेशीर रित्या हा शिक्का काढण्यासाठी काय करावे लागेल‌ या बद्दल योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏

Anonymous said...

सर मी 2003 साली 4 गुंठे जमीन कुळमुखतयार आणि साठेकरार करून कुळा कडुन विकत घेतली..त्या कळाने जून 2021 ला त्या जमिनचा 32 ग चा मालक झाल्यावर आठ दिवसातच जमीन विकली..परंतु मला त्या जमिनचा खरिदी विक्री वर तलाठ्यांना आदीच अर्ज करून माजी हरकत नोंदवून देखील..त्या कळाने जमीन दुसर्याच्या नावे रिजीस्टर केली . आता मी काय केले पाहीजे..
9869586564

Anonymous said...

सर आम्ही जवळ जवळ 80 ते 90 वर्षा पासुन जमीन कसत आहोत.
परन्तु त्या जमिनचा 7/12 दुसर्याच्या नावावर आहे ह्या साठि आम्हाला जमीन आमच्या नावावर किव्हा इतर हक्कात नाव नोंदणी करायचे असल्यास काय करवे लागेल..
9869586564

Tushar said...

नमस्कार माझे मयत आजीची 6 गुठे शेतीचे खळ्याची जागा आहे त्यावर वारस नोंदी साठी भूमी अभिलेख कार्यालय सिटी सर्व्हे यांनी आधी सदर जागा बिनशेती करा तरच वारस नोंदी होतील असे पत्र दिले आहे . वारस नोंदी साठी बिनशेती करने जरुरी आहे असा कोणता महसुली अधिनियम आहे त्याची कृपया माहिती मिळावी ही विनंती दत्तात्रय टी.सोनवणे शिवडी मुंबई मोबाईल नंबर 9870767328 ईमेल sonavanedt7@gmail.com

Anonymous said...

फ सत्ता प्रकार (ग्रामीण) म्हणजे काय?

Anonymous said...

Samuhik jaminichi devgani khardi hoti ka

Anonymous said...

Devgani khardi ky aste

Anonymous said...

माझ्या वडिलोपार्जित जागेत 4 हिस्से आहेत वडिलांचा 4 नंबर भाऊ लग्न अगोदर मयत झाला त्याच्या जागी वारसने माझ्या वडिलांचे मोठ्या भावाचे व आजीचे नाव लागले आहे पण मोठ्या काकाच्या वारसांनी प्रॉपर्टी कार्ड वर नाव कमी न करता परस्पर जागा विकली आहे तर असा करता येऊ शकते का अजूनही त्या वारसा ने लागलेला जमिनीवर सगळ्यांचे नाव आसून कुणाच्याही संमती न घेता विक्री केली.

Anonymous said...

Gayran jamin kharedi vikri cha jr kewha lagu Jhala

Anonymous said...

भुमीहीन शेतकरी/शेतमजूर/स्वातंत्र्य सैनिक यांना वाटप जमिन म्हणजे काय? या जमिनी कोणास मिळतात

Anonymous said...

जमिनीचे कसले ही कागदोपत्री वाटप नाही.दोन सख्खे भाऊ व एक सावत्र भाऊ आहे. सावत्र भावाने आपला हिस्सा अविभक्त हिसश्या पैकी खरेदी दिली. सदर खरेदी घेणारा आता आमच्या रानात कशी पण वहीवट घालण्याचा प्रयत्न करत आहे.तरी आपल्याला वाटप होई पर्यंत सदर जमिनीवर स्टे घेता येईल का?तसेच पूर्ण वाटप होई पर्यंत आपल्याला स्टे मिळेल का?

Bala mhatre said...

आईने आणि भावाने जर जमीन आम्हाला विकली आहे आणि आता त्याचा लहान मुलगा आम्हाला फेरफार रद्दबातल ची नोटीस पाठवला आहे तर काय करावे

Anonymous said...

माझ्या आईच्या बांबाच्या हिस्साची जमीन व आईच्या कांकाची जमीन एकञित आहे परंतु मला माझ्या आईच्या बाबांची हिस्सा असलेली जागा विकायची आहे अन् त्यांच्या बाबांच्या हिस्स्याची सोडत आहोत परंतु आईच्या कांकाची मुले ती अडथळा आणतायेत तर ती जागा मी कशा प्रकारे विकु शकतो ?

Anonymous said...

Sir 1 ekar sheti vikri karta yeil ka

Anonymous said...

एकाच जमिनीवर दोन साठेखत होऊ शकता का ?

Anonymous said...

सक्षम अधिकारी यांच्या परवानगी नंतर जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करता येईल

shaikhbabarm@gmail.com said...

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 138 बाबत मार्गदर्शन व्हावे..
या बाबत सुनावणी घेण्याचे अधिकार कोणाला आहेत, या बाबत विहित वेळ..

Anonymous said...


साहेब,
माझ्या वडिलांनी 1980 मध्ये जमीन खरेदी केली, त्या जमिनीबाबत आमचा वाद आमच्या काकांशी चालू होता आणि आहे, हे प्रकरण तालुका कोर्टात दाखल होते, त्याच्या निकाल आमच्या बाजूने झाला. त्यानंतर आम्ही ती जमीन विकून टाकली, त्यानंतर 5 वर्षांनी माझ्या काकांनी पुणे येथे महसूल कमिशन ऑफिस मध्ये अर्ज केला ते प्रकरण कोरोना काळात प्रलंबित होते त्यानंतर या वर्षी 2022 मध्ये निकाल आमच्या विरोधात दिला गेला व तो निकाल आम्हाला चार महिने आम्हाला कळविला गेला नाही, त्यानंतर माझ्या काकांनी तो निकाल तलाठी ऑफिस मध्ये दाखवून माझ्या आईच्या नावाची नोंद रद्द करून स्वतःचे नावे नोंद करून घेतली परंतु वास्तविक पाहता तलाठी आणि सर्कल यांनी आम्हाला नोटीस बजावणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही, आम्ही ऑफिस मध्ये विचारणा केल्यावर सागण्यात आले की उच्च अधिकाऱ्याच्या आदेशा वरून आम्ही नोंद धरली व नोटीस बनवण्याची गरज नव्हती.

तेव्हा या संदर्भात आम्हाला काय करावे लागेल, आणि आम्हाला कसा आणि कोठे न्याय मिळेल. याची कृपया माहिती द्यावी.

धन्यवाद


Anonymous said...

हीबानामा बाबत सर्व माहिती हवी आहे

Anonymous said...

सर जी आमचे आजोबा मयत आहेत जमिनीचा 7/12 वरती वारस नाही तरी तो जमिन दुसऱ्याचा नावे घेण्यासाठी काय करावे

Anonymous said...

माझे रो बंगलो डायरी नोंद करताना तलाठी यांचे कडून गट नंबर चुकीचा पडला आहे. व त्या नंतर ही चूक मला माहित नाही. त्यामुळे तो रो बंगलो मी पुढे एका पार्टीला विकला आहे. आता ती चूक गट नंबर चुकीचा आहे ही. कशी दुरुस्त करुन घेता येईल

Unknown said...

sir,36 a kalam lavnyasathi mul jaticha dakhla avshyak asto ka, ani jaticha dakhala milat nasel tr 36 a lagu shkto ka.....

Anonymous said...

समाधान दहीभात

Anonymous said...

Dakhala milnyastahi sheta kiti prakalpakhali asyala pahijjel

Anonymous said...

सर आमची उजनी धरणात जमीन गेली आहे पण ती माझ्या पणजोबा च्या काळात गेली आहे तर मला धरणग्रस्त प्रमाणपत्र मिळू शकेल का?
Plz ans mi sir🙏
Name :shambhu h deokar
At :sugaon (bhose)(k)
Tal. : Pandharpur
Dist. :Solapur

Anonymous said...

भूमिहीन असल्याचा दाखला एक दिवसात मिळतोय का ??

Matin said...

साधे कुळ म्हणजे काय

Anonymous said...

7/12utaryatil 1vyakti mentally unfit asel tar plot chi vikri Kashi karavi
?

Anonymous said...

जर एक गटा मध्ये दोन ठिकाणी जागा असेल तर त्याचे पुरावे काय ? माझी एकूण जमीम 60 गुंठे दोन ठिकानि आहे एका गटात आणि ती कमी भरत आहे तर अतिक्रमण कोठे झाले हे कसे कळेल , दोन्ही जमीन तुकड्यांचा वयक्तिक क्षेत्रफळ किती हे कसे कळेल ,

Anonymous said...

स्वःता च्या मालकीच्या शेतातील मुरुम ऊचलण्याचे कायदे काय आहेत मुरुम ऊचलुन त्याच गटात टाकायचा आहे

Anonymous said...

Sheti vikli ani tithe koni ky kel ny tr ti mul malkala parat bhete ka

Anonymous said...

नमस्कार सर माझा एक प्रश्न असा आहे की समजा एखाद्याकडे 5 एकर शेतजमीन आहे तर ती व्यक्ती संपूर्ण जमीन विक्री करू शकते का ? भूमिहीन होत असल्याने विक्री होऊ शकते का?
नाव महेश वायकर पुणे

Anonymous said...

जमिनीमध्ये तडजोडीने वाटप करुन न्यायालयाचा हुकूमनामा झाला आहे. सदर हुकूमाप्रमाणे फेरफार नोंद केली आहे त्याला उप विभागीय अधिकाऱ्यांकडे वाटप मान्य नाही म्हणून अपील करण्यात आली आहे परंतु सदर वाटप हा त्या व्यक्तीस मान्य होता तशा त्याने न्यालयाच्या तडजोड पुरसिस मध्ये कबूल केलेले आहे असा फेरफार रद्द होऊ शकतो का

Anonymous said...

माझ्या शेतावर जाण्यासाठी एक छोटासा नाला आहे नाल्यावर पाईप टाकून छोटासा पुल बांंधण्याससठी तहसीलदार कार्यालयात अर्ज केला तर काम होईल काय
माला या नंबरवर सांगा ९३२५२९४६५६

Anonymous said...

Hi

Anonymous said...

Sir boyko aplya navryacya satbara madhe tyancya mage nav kashi lau shakt ani ek sun aplya sasrcya satbara madhe nav lau shakte ka ho tar kashe pls rply

Anonymous said...

सर, मला आपल्या प्रकाशनाची पुस्तके खरेदी करायची आहेत. कृपया आपला, व्हाटस अप किंवा सुरू असलेला नंबर पाठवा. जेणेकरून मला आपल्याशी बोलता येईल.
राधेश्याम गोपीचंद गजभिये
मुक्काम - हल्बीटोला
पोस्ट - सावरी
त जि - गोंदिया महाराष्ट्र
Radheshyamgajbhiye1966@gmail.com
9545153990 व्हाटस अप नंबर

Anonymous said...

कोर्ट मध्ये sec 151cpc .(7Rules 1and2) केस चालू असताना ,वडिलोपार्जित शेत जमीन विकता येते का ,शेत जमीन कर्नाटक राज्य मध्ये येते,

Anonymous said...

सर जर उपविभागीय अधिकाऱ्यांनी चुकीचा निकाल लावल्यास पुढे कुठे अपील करावी लागेल

Anonymous said...

सरकारी जमिनी मध्ये इतर अधिकारात गावठाण आहे आणि फॉरेस्ट म्हणणं आहे की हि जमीन आमची आहे

Anonymous said...

माझी जमीन वर्ग एकची असून वर्ग दोन झाली आहे

दिपक साळवे said...

सर मला सांगा आमि 3भावु असुन आमच्याकडे 3ऐकर जमिन आहे वाटनि पत्र झालेले नाहि मि तिघांमध्ये एक नविन विहिरी खोदलि आहे ति विहिर एकाचा नावाने होईल का तिघांचा

Jblads.com said...

💗💗💗💗

Tempo traveller Gurgaon to bhimtal

JBL Tempo Travellers

Call us 9999029051

Tempo Traveller Gurgaon to Bhimtal

❣️❣️❣️❣️❣️

Anonymous said...

कोणाकोणाला

Anonymous said...

इनाम पत्र कुठे मिळेल आणि कसं मिळवायचं...

Anonymous said...

Shende

Anonymous said...

Raju Ramteke

Unknown said...

enami jamin 1986 madhe hoti sadril jamin 1987 madhe kharedi kelyanantar shashan aaj aaj tahsildar mhantat ki me sadril jamin sarkari lavto ase mhantat tar yavar aaplyana kay karta yael ki sadril jamin kharedi keleya vyaktikadech rahil.

Anonymous said...

माझ्या जमिनीवर दुसऱ्याने कब्जा केला आहे ते सिलिंगची जमीन आहे त्यात माझ्या वडिलांची मृत्यू झालेली आहे आणि दुसऱ्यांनी ते मला न सांगता माझ्या वडिलांचे फोटो घेऊन मृत्युपत्र तयार केले आहे त्यावर त्याने फोटो तयार केली आहे सादर कागदात कोणत्याही प्रकारे रजिस्टर केलेलेनाहीये तरी कफेदारकाने कोर्टात ते चालवलेले आहे

Anonymous said...

तलाठी ७/१२ उतारा वेळेत देत नसेल ..तर काय करावे? कोणाकडे तक्रार करावी ? ...खरेदी पत्र

Anonymous said...

तलाठी ७/१२ उतारा वेळेत देत नसेल तर काय करावे? कोणाकडे तक्रार करावी? ..खरेदीपत्र होऊन 2 महिने होत आले ?तरीही अजून ७/१२ दिला नाही.

Anonymous said...

सर आदिवासींची जमिनीची विक्र करण्यासाठी कलेक्टर ची परवानगी कधीपासून घेणे आवश्यक आहे..

Anonymous said...

व्यवहार बेकायदेशीर नोद कमी करणे बाबत शासन परिपत्रक

Anonymous said...

2 guthe vihirisathi kharedi karun dast kelela aahe pan sarkalne ferfar radd kelela aahe sarkal mhanto parantachi parvangi aana Kay karave

Anonymous said...

Majhya 7/12 war 88b kul kayda lagu nahi asa shera padla aahe and te n.a. karun det nahi tar kai karave

Anonymous said...

तालुका खंडाळा,जिल्हा सातारा,
गाव रुई
माझी चुलते हे एकत्र कुटुंब मॅनेजर होते आणि ते मयत झाले आहेत
आणि आता चुलत भाऊ हे आम्हाला वाटून देत नाहीत आणि कोर्टात केस चालू आहे वहीवाटी चा निकाल सुद्धा आमच्या बाजूने लागला आहे तरी सातबारा वरती नावे लवकरात लवकर कशी लावता येतील

माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे वारस नोंद होऊ शकते का

Anonymous said...

सर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत देण्यात आलेली जमीन मूळ मालकाला परत घेता येईल का सदरील जमीन सध्या महाराष्ट्र शासनाच्या नावे आहे

Vidhate S.L. Pen-Raigad said...

कार्यकारी दंडाधिकारी यांनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करताना कोणत्या बाबी तपासल्या पाहिजेत

Anonymous said...

सर आमचे येथे 1850 साली नगर पालिका झाली व 1950 साली सिटी सर्व्हे अस्तित्वात आले 1850 ते 1950 दरम्यानचे मिळकतीचे रेकॉर्ड नगरपालिकेत नसल्यास ते कोठे शोधावे.

Anonymous said...

अपील कालावधीची मुदत पूर्ण होण्‍याआधी जर निम्‍नस्‍तरीय अंमलबजावणी अधिकार्‍यांनी आदेशांची अंमलबजावणी केली तर संबंधितांवर शिस्‍तभंगाची कारवाई करण्‍यात येईल.

ती कारवाईची काय प्रक्रिया आहे ते समजून सांगावे

Mohsin shaikh said...

सदर आदेश मध्ये खालील निम्न स्तरीय अधिकारी याना अंमलबजवाणी बाबत स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे अन्यथा स्थगिती नसेल तर तात्काळ अंमल बजावणी करणे आवश्यक आहे तसेच याबाबत शासनाने 18/01/2022 रोजी शासन निर्णय जारी केला आहे तो 19 जानेवारी 2022 नंतर आदेशास लागू आहे त्यानुसार आपले प्रकरण तपासून घ्यावे

vaijinath kakde patil said...

mi sheti vikat ghetli asun, jya mdhe janyasathi cha rsta pan registry var lihun ghetla aahe, aata to rsta mla 7/12 vr itar hakkamdhe gheta yeil ka ??
talathi nahi mhnat aahe. kay karave ???

riteshteli81@gmail.com said...

सर माझ्या मानने माझ्या आईला हिस्सा न देता आपल्या मुलाला व बायकोला वाटनि ने जमीन नावावर करून दिली आहे आइची सम्मति न घेता तर आता काय करता येईल

shubham kakade said...

jar 7/12 utararyvar bankecha boja asel tr khate fod hote ka

Avinash Chindarkar said...

घर बांधलेल्या प्लॉट समोर अधीकृत पणे किती मीटर रुंदीचा रस्ता मिळतो..

rahulkumbhar207 said...

सर कुळ वहिवाट जमिनीत माझ्या वडिलांचे आणि वडिलांच्या चुलतभाऊ चे नाव आहे आणि त्यांच्या बाजूने महाराष्ट्र महसूल न्यायालयाने न्याय निर्णय कुळ असलेला केला आहे.त्यातील मी एकाचा वारस आहे आणि एकाचा मृत्यू पत्राने वारस तरी तहसीलदार यांच्याकडे वारस नोंदणी बाबत यांना अर्ज केला होता तरी त्यानी अर्जदार कुळ नाही असे घोषित करण्यात येत का? कोणत्या तरतुदी नुकसार

ashoka said...

शेतजमिन खरेदी करताना 7/12 वर 16.46 गुंठे होती व ती खरेदी केली, आता 7/12 चुकीचा आहे असे समजले , व 7/12 वर 15 गुंठे झाली आहे, परिणामी दिड गुंठे जमीन कमी आली व जास्त पैसे घेतले आहे, काय करावे,

Parner

ashoka said...

खरेदी खत केल्यावर देनारा जमिन मोजून देत नाही, काय करावे?

Rv said...

सर 1983 मधे माझ्या आजोबाना आणि त्यांच्य भावना काहि जमीन पोट हिसा म्हनून मिलाली. अता ते भाऊबंद रस्ता देत नाही. मे परात एखडा वाटाणी करण्‍यास्‍ती अर्ज देउ शक्‍तो का ?

प्रमोद नामदेव गायकवाड said...

याबाबत योग्य तो कृतीका॔यक्रम शासनाकडून होणे गरजेचे आहे. 70 वर्ष होऊन गेले तरी अजून जमीन नवीन शर्त आहे...

महसुली जप्तीची नोटीस said...

महसुली खतयाकडून मालमत्ता जपतीची नोटीस आली आहे ती कर्ज वसूली न्यायालयातून स्थगिती मिळवता येते काय?

Kitchen Wichen No1 said...

जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्यक्ष ताब्यात 'असलेले क्षेत्र यात तफावत आहे का? हे कसे ओळखावे?

Bhausaheb said...

वर्ग दोन ची जमीन साठी वयहर ठरला आहे तशी मी नोटरी साठेखत देखील केले आहे,आणी पेपरला जाहीर नोटीस पण दिली आहे,अजून त्या वर मला कोणाचीही हरकत आली नाही,पण मला समजले की जमीन मालकांनी माझे अगोदर एका व्यक्तीशी बिगर कब्जा साठेखत केलेले आहे,मग मी काय करू साठेळत करू की नको

Rahul swami said...

Vihir jar 2 Jana madhe ahe ase dakhvyche asel trr ky krave lagel vadilo parjit sheti madhe eka pattya madhe vihir ahe pn ti sarvana samaik ahe pn te kagdopatri kase saglyn cha hakka ahe ase dakhvta yeil

Rahul swami said...

2 sheti madhun samayik rasta jato to kagdo patri kasa karun ghyava nanter pudhil varsdarana konta problem nasava

Unknown said...

क्षेत्र खरेदी विक्री बाबत हरकत अर्ज कसा व कुठे करायचा

DAILY INDAPUR NEWS said...

मोसिन सर...मूळ मालकाला कुळा पासून आपली जमीन कशी मिळवता येईल...

deepak ananda patil said...


किमान 1 आर शेतजमीन कशी खरेदी करावी.

Unknown said...

बिनशेती झालेल्या गटाचे अभिन्यास अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कोणाचे नाव लावावे याबाबत चे परिपत्रक असल्याचे शेअर करण्यास विनंती.

Anil said...

एखाद्या प्रकरणात 100लोकावर अन्याय झाला त्यापैकी 30 लोक कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना न्याय मिळवून दिला .तर उरलेल्या 70 लोकांना कोर्टात जाण्याची गरज आहे का?

Anonymous said...

आमची जमीन बिल्डरने घेतली आहे आणि तो इमारत बांधायला वेळ घेतोय आणि आम्ही सेवा करत आहोत त्यामुळे आम्ही त्या लनदात जुन्या भाड्याने आहोत.

Shriram Shingne said...

1980सालात नासिक कसे होते

bhushan mahajan said...

७/१२ उताऱ्यावर इतर हक्कात असणारी नोंद
भूमिहीन शेतकरी,शेतमजूर,सैनिक ह्यांना वाटप जमीन
ही नोंद ७/१२ उतऱ्या वरून कमी करता येते का
कृपया मार्गदशन करावे

Ssm said...

सर माझ्या आजोबांनी कुळ कायदा अंतर्गत कोर्ट निकालानंतर जमीन घेतली होती जी ते स्वतः कसत होते आणि त्यांच्या नंतर वडील करत आहे पण आता त्या जमिनीवर सरकारी प्रोजेक्ट आला आहे ते समजल्यावर वडिलांच्या चुलत भावांनी त्या जमिनीवर वारसा हक्क दाखवत आहे तशी केस ही त्यांनी कोर्टात दाखल केली तर ते त्या जमिनीवर वारसा हक्क दाखवु शकता का? वडिलांचे चुलते आणि चुलत भाऊ नोकरी साठी मुंबई ला राहतात शिवाय ते स्टे साठी पण अर्ज केला आहे आणि जमिन तहसील नियंत्रणात आहे

Anil More said...

सातबाऱ्यावरील इतर अधिकार ची नावे कमी कशी करायची

Vikas Nikalje said...

७/१२ उताऱ्यावर नावासमोर ए.कु.क. असे लिहिले आहे, याचा अर्थ काय?

Vishwa said...

Prant adhikari Kade apil kase kartat?
Process kase ahe Ani vakil lagtocha ka????

Vishwa said...

Chaukashi nondvahi madhe nondi chukichya astil tr???

Ajay shinde said...

माझ्या वडिलांनी गृह निर्माण संस्थेकडून 7/12 मध्ये ट्वीन बंगलो खरेदी केला जागेसा

Ajay shinde said...

नमस्कार सर. माझे वडील कै विठ्ठल नामदेव शिंदे यांनी 2004 साली गृह निर्माण संस्थेकडून घर आणि जागा खरेदी केली होती. बिल्डर ने खरेदी पत्र करताना इतर हक्क खरेदी म्हणून 7/12 ला आमची नोंद केली आहे. आता आम्ही वारस नोंद करताना आम्ही त्यांना मूळ हक्कात आमचे नाव घेण्यासाठी मालकी हक्काचे पत्र मागितले असता त्यांनी देण्यास नकार दिला आहे. कृपया मार्गदर्शन करावे 🙏

amarjeet said...

एकादी जमिन व्यक्तिने शासनाने दिली आणि ती जमिन शासनाने वाटप केली नाही तर ती परत मुळ खातेदार यांना कशी देता येईलshashan niryay konata

k.prasad said...

धरणग्रस्त दाखला माझ्या वडिलांच्या नावे आहे पण त्यांनी तो वापरला नाही..तरी सदर दाखला माझ्या नावे transfer करता येईल का....येत असेल तर process काय करावी लागेल...?

Suhasblog said...

Hi , Me help karu shakato, maza pan same issue ahe. Connect karu shakato ka?

Suhasblog said...

Hi , me help karu shakato. Maza pn same issue ahe. Connect karu shkato ka?

संरक्षीत कुळ said...

नमस्कार सर,
कुळकायदयनावये संरक्षीत कुळ हे १९५५ ला ७/१२ उतारा सदरी लागलेले आहे तसा फेरफार मंजूर आहे तसेच आजतागायत ७/१२ उतारा सदरी मूळ मालक तसेच संरक्षीत कुळ यांची नावे आहेत, परंतु जमीन मालकाने कुळ याना सोडून अन्य व्यक्तीला सदर जमीन वर्ष २०११ मध्ये नोंदणीकृत मान्यता पत्राने तसेच नोंदणीकृत खरेदीखताने विकली असेल तर त्यासाठी काय करावे लागेल? संरक्षीत कुळ यांचा अधिकार कसा दाखवता येईल ? नोंदणीकृत मान्यता पत्राने तसेच नोंदणीकृत खरेदीखत रद्द होऊ शकते का? सदर जमीन ही ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रात आहे. कृपया मार्गदर्शन करावे

sandip said...

मला 1989-1990 मधील जवाहर नेहरू विहिरी योजना मधील विहिरीची लिस्ट कोठे बघू शकतो.

«Oldest ‹Older   201 – 343 of 343   Newer› Newest»