Wednesday 1 July 2015

म. ज .म .1966 चे कलम 85

म. ज .म .1966 चे कलम 85 बाबत सुधारीत शासन निर्णय येथे पाहा click here to download GR

32 comments:

zppschool lingdev said...

Sr आमचे वाटप नोंदनीकृत दस्त ने zalele नही ,फक्त एक साधा अर्ज करून 1968 साली आसमान वाटप करण्यात आले , तर मला न्यायालयात अपील करून समान वाटप करून भेटल का

Unknown said...

सर,माझ्या वडिलांची शेती वारसा हक्कका प्रमाने ती शेती माझ्या व आईच्या नावे झालेली आहे पन आता माझ्या आजोबा सकट त्या मधे हिस्सा मागत आहेत .आणि1966कलम247दाखल केला आहे. याचा निर्णय काय लागले सांगा.

Suresh Burade said...

गावालगत असलेल्या शेतीवर प्लॉट पाडण्यासाठी तीअकृषक करण्याची आवश्यकता आहे काय? किंवा कसे त्याची काय प्रोसिजर आहे?

कायदाकानुन said...

Sarasniras vatani magta yell courtat

Unknown said...

Sir mazya bhavachi jamin mazya nawawar karaychi aahe tar ti kami kharchat kasi hoil bhau sagle lihun dile tayar aahe

Unknown said...

Aami aktr aahot

Unknown said...

सर आमची जमीनेचे समान वाटणी पत्र करायचे आहे काय करावे लागेल

Unknown said...

सर माझ्या वडिलांनी सर्व जमीन 100रू स्टॅम्प वर वकील नोटरी करून मृ्यूपत्राने पुतण्याच्या नावे केली आणि जी जमीन वडील आणि त्याचे भावाचे नावावर आहे ती आमच्या नव्वावर केली काय करावं लागेल

Unknown said...

Sir mala mazya vadilanchya navavarti asleli sheti half mazya navavar karaychi aahe 85nusar tar paise kiti ghetle pahije talathyane

Unknown said...

Sir
Majhi jamin pher jhalyanantar majhya bhavani
7/12 vr varas takle aahe tar tyachyavar upay suchva

Unknown said...

Can you send format of vatani patra in marathi? If yes please upload

Unknown said...

सर मी व माझे भागीदार एकत्रित 14आर शेत जमिन खरेदी
केली आहे त्याची नोंद 7/12पत्रकी समाईक 14 आहे.
आम्हास ती जमीन समान हिस्स्याप्रमाणे नोंदकरून
पाहिजे.कसे होईल.

Unknown said...

माझ्या वडिलानी 1971 ला मोठ्या भावाला एकत्रित जमीन खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते.परंतु त्यांनी खरेदी पत्रास एकूप न लावता स्वतः च्या नावे खरेदी केली व आता त्यामध्ये पाच हिस्से करून दुसऱ्या भावांना खरेदी पत्र करून दिले आहे. पैसे उसने घेतले होते असे दाखवून परंतु आम्हांला जमीन देण्यास नकार देत आहे. तरी ती जमीन आम्हांला मिळेल काय ? सन 1990 ला कुटुंब वेगळं झालो आहोत. तरी मार्गदर्शन करा प्लीज. धन्यवाद.

Unknown said...

माझ्या वडिलानी 1971 ला मोठ्या भावाला एकत्रित जमीन खरेदी करण्यासाठी पैसे दिले होते.परंतु त्यांनी खरेदी पत्रास एकूप न लावता स्वतः च्या नावे खरेदी केली व आता त्यामध्ये पाच हिस्से करून दुसऱ्या भावांना खरेदी पत्र करून दिले आहे. पैसे उसने घेतले होते असे दाखवून परंतु आम्हांला जमीन देण्यास नकार देत आहे. तरी ती जमीन आम्हांला मिळेल काय ? सन 1990 ला कुटुंब वेगळं झालो आहोत. तरी मार्गदर्शन करा प्लीज. धन्यवाद.

Unknown said...

Sarvochha nyalay vatap patra nondanikrut asave mhante ani high court vatapasathi nondanichi sakti karu naye asa mhante asaa ka bar??? Ani vatap jar sarvanchya sandstone aap aapsaat jhalele asel ter mag Court tyala puravaa ka mhanu shakat nahi utter deu shktaa Sir......

Unknown said...

Sir aame Naveen ek jaga ghetle aahe tyache satbharyvarun naav kame zale nahe kahe problem tar yenar tar nahe

Unknown said...

सर माझे आईचे आईची(आजीची)वडीलोपारजीत जमीन माझ्या दोन मावसभावांचे बक्षिस पत्र केले आहे माझे आईचा हक्क मिळणे साठी मार्गदर्शन करावे

Laxman gutte said...

Sir कलम85 नुसार मला40 गुंठे मुलाच्या नावावर का करता येऊ शकत नाही, तहसीलदार साहेबानी तुकडे बंदी कायदा दाखवला आहे, काय करता येईल

Unknown said...

सर मज़्या आजोबाची वादिलोपर्जित जमीन 5 एकर 13 आर आहे ते मज़्या वडिलाना आनी माज़्या काकाना बक्षिस पत्र करून दिली आम्हाला पोट हिस्सा कादुन सातबरा वेगला करायचा अहे त्या सठी काय पर्याय अहे

Unknown said...

सर जर जमिन ही वर्ग २ ची असून म.ज.म.सं.कलम ८५ नुसार बहिणींचे संमतीपत्र दाखल करून फक्त भावंमध्ये वाटणी होउन बहिणिंची नावे ७/१२ वरुन कमी होतील का?

Unknown said...

आमची जमीन निजाम ने 1938 मध्ये मिलट्री साठी अकवायर केली आता ती जागा रिकामी आहे ,दुसरे लोक तयावर कब्जा करीत आहे.तरी आम्ही काय करावे 9422242083

Mayur said...

घरगुती जमिनीचे सेक्शन 85 ने वाटप करताना जर एका व्यक्तीच्या नावे 3.28 हेक्टर च्या वर जमीन नावावर असेल तर त्या व्यक्तीला त्या जमिनीचे घरगुती वाटप करणेसाठी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याची परवानगी लागते का? कारण काही धरण प्रकल्पा साठी जमिनी काही लोकांच्या संपादित झाल्या आहेत व प्रस्तापित आहेत. पण रक्ताच्या नात्यात जमिनीचेवाटप करताना हस्तांतरण होते का जमिनीच? कृपया मार्गदर्शन करावे.

Unknown said...

अजोबाना 5 भाऊ , त्या 5 भावांना 9 मुले आहेत एकत्रित 80 एकर जमीन आहे याचे सेक्शन 85 नुसार वाटप होईल का जमीन 23 सात बारात विभागली आहे कृपया माहीती द्या

Unknown said...

Si mala 3.12r 4 janat watap karaychi ahe pn 1jan tayar hot nahi kay karave sir

Unknown said...

Si tumacha conct no mile kay

Unknown said...

Kalam 85 kayda muslim lokana lagu aahe ka?

Shravan Khobragade said...

सर माझा वडीलांनी 1981 साली मुळ मालकाकडून 3.14 मधुन 1.9 जमीन विकत घेतली पण मुळ मालकाने उरलेली जमीन 2.5 दुसर्यांना विकली पण माझ्या डाव्या बाजूला त्याची जमीन 1.60 राहिली व उजव्या बाजूला 00.45 आर राहिली 1976 च्या नकाशात एकत्रित 3.14 दाखविणे पण आताच्या नकाशात 1.60 आणि 1.09 दाखविते व राहिलेली 45 आर जमिन दुसर्याच्या जमिनीत दाखविणे व त्यांनी आपल्या शेतात मिळवुन घेतली व आराजी पण वाढुन घेतली मला ती शेती 45 आर विकत घ्यायची आहे सविस्तर माहिती मार्गदर्शन भेटेल का.

Unknown said...

सर माझे वडिल आणि दोन (२) चुलते यांनी एकाच गटातील जमीन खरेदी केली आहे पण तिन्ही खरेदी खत व गट नं वेगवेगळे आहेत. त्यानंतर एकाने तिन्ही गट चा वाटप पत्र साठी अरज केला आहे तर ते वाटप पत्र वैध आहे का?

Unknown said...

सरांचं वाटणीपत्र अनोंदणीकृत आहे साठा बोंड आहे तू कोर्टामध्ये चालेल का

Unknown said...

सर,म.ज.म.१९६६ अंतर्गत माझ्या जमिनीचे शेजारी (ही जमीन माझ्या चुलत आजोबांनी विकली आहे.)व माझे ३भाऊ आणि चुलत भाऊ यांनी दुरुस्ती करण्यात यावी असा प्रस्ताव सादर करण्यात आला.सदर जमिनीचे ७/१२ उताऱ्यावर ६०-६५ वर्षांपूर्वी गणितीय चुक झाली होती म्हणून क्षेत्र दुरुस्ती नियमांचे अधिन राहून व मा.जिल्हाधिकारी यांच्या मंजुरी आदेशानुसार ११ पोटहिस्स्यात झाली.पैकी एका हिस्स्यात माझे मयत वडील व एका भावाच्या नावाने संयुक्त ३९ आर जमिनीचे दुरुस्ती आदेश असतानाही तत्कालीन तालुका निरीक्षक भू अ.यांनी तो संपूर्ण ३९ आर जमिनीचा हिस्सा फक्त भावाच्या नावाने नोंद केली आहे.मला याबाबत माहिती ९ वर्षांपूर्वी मिळाली.कारण मी नोकरी निमित्त ४० वर्षांपासून बाहेर गांवी रहात होतो.मी उपअधिक्षक भू अ यांच्याकडे सविस्तर तक्रार केली.परंतू त्यांनी जवळपास १ वर्ष कांहीच कार्यवाही केली नाही.त्यामुळे मी लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली.लोकायुक्त यांच्या पत्रानंतर मला उप अधीक्षक यांनी ७/१२ नोंद ही सदोष असल्याचे कबुलीचे लोकायुक्त यांना देण्यात आलेल्या पत्राची प्रत दिली.परंतू आता मला सक्षम अधिकारी यांच्याकडे अपील करावे लागेल असे सांगितले आहे आहे.मला कोणत्या सक्षम अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करावे लागेल.आता ्त्र्वी्त्र््त्र्वी््त्त्र्वी्त्र््त्र्वी््त खरेच मला अपील करावे लागेल.कारण एकीकडे यापूर्वी करण्यात आलेली फेरफार नोंद सदोष असल्याचे लेखी स्वरूपात कबूली दिली आहे.
उप अधीक्षक यानी अधीक्षक यांना फेरफर नोंद रद्द करून फेरफार दुरुस्ती परवानगी मागितली होती.

Anonymous said...

85 वाटप केलेल असताना
4वर्ष नंतर
कोर्टात केस घालून वाटनी मागु शकतो का

Alpesh Mahadik said...

hello sir,
32G clear karayala 1 acre mage kiti paise tahasil la bhareve lagtat?

PLs