Saturday, 4 July 2026

मृत्युपत्र -मा.सुप्रिम कोर्ट निर्णय

 *📚 नवीन कायदेविषयक लेख प्रकाशित*


मृत्युपत्राची वैधता – मा. सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्णय




मृत्युपत्र (Will) तयार करताना, त्याची कायदेशीर वैधता, शंकास्पद परिस्थिती, पुराव्याचे मूल्य, साक्षीदारांची भूमिका, नोंदणीकृत व अनोंदणीकृत मृत्युपत्र, तसेच वारसाहक्काशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निवडक निर्णयांच्या आधारे सोप्या आणि अभ्यासपूर्ण भाषेत विवेचन या लेखामध्ये करण्यात आले आहे.


वकील, न्यायिक अधिकारी, महसूल अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, विधीचे विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी हा लेख उपयुक्त मार्गदर्शक ठरेल.

लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

मृत्युपत्र -मा.सर्वोच्च न्यायालय

🟢🟤🔴🔵🟣🟠⚫️🟢🟤🟣🔴🟠

संकलन :

डॉ.संजय कुंडेटकर

उपजिल्हाधिकारी (से.नि.)


डॉ.मोहसिन शेख

नायब तहसीलदार, कर्जत

🟡🟢🟤🔵🟣🔴🟠⚫️🟡🟢🟤⚫️

No comments: