तलाठी कार्यालयात फेरफार नोंदीसाठी अर्ज कसा द्यावा ?अर्जाचा नमुना कसा असावा? तसेच अर्जासोबत कोणत्या नोंदीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत असे प्रश्न बरेच वेळा विचारले जातात.तलाठी कार्यालयात नोंदीसाठी अर्ज देताना अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे याबाबत शासनाने १५ जुलै २०१० रोजी शासन परिपत्रक काढलेले आहे हे परिपत्रक खालील लिंक वर क्लिक करून प्राप्त करू शकता
2 comments:
Sir tell detail procedure with format if application to get name on 7/12 in Mahanagarpalika area(Miraj city) after registration of purchase of NA plot.
गट नंबर 466 व 469 कागदोपत्री ताबा व प्रत्यक्ष ताबा यामध्ये आदलाबदल आहे तर या मध्ये दुरुस्ती करता येईल का?
कृपया मार्गदर्शन करावे 🙏
Post a Comment