माहीतीचा अधिकार 2005

10 comments:

Unknown said...

माहिती अधिकार अर्ज कसा करावा

Abhay Jagtap said...

माहिती अधिकार ओपन होत नाही

Unknown said...

Thank you

ayaj Hameed shaikh said...

Thanks

Prasadchaks said...

नमस्कार सर,
मी प्रसाद चाकणकर..
माझ्या आजोबांचे नाव १९४९ साली संरक्षित कुळ मधे लागले गेले.. प्रत्यक्ष मालकाने ती जमिन बारा वर्षानी १९६१ साली जलसंपदा विभाग कालव्या साठी दिली... प्रत्यक्ष जमिन १ एकर ३८ गुंठे होती... कालव्यासाठी फक्त ३५ गुंठे जमिन वापरण्यात आली व १ एकर ३ गुंठे जमिन तशीच आहे.. परंतु सातबारा जलसंपदा विभागा कडे गेल्याने रद्द असा शेरा आहे... पण सातबारा वार माझ्या आजोबांचे नाव अजुन आहे.. तर उरलेल्या जमिनीसाठी काय प्रयत्न करता येईल ?

Regards..

प्रसाद

Unknown said...

माहिती अधिकार ओपन होत नाही आहे

ए.एम. सगर said...

माहिती अधिकार ओपन होत नाही सर

Sunil ingale said...

अंतिम निवडा झाल्याशिवाय भूसंमपदान च्या नक्कल पुरविता येत3 का

Unknown said...

Sir, आमची इनामी वडिलोपार्जित जमीन आहे पण त्यात मोठ्या काकांचे नाव आहे व त्यांच्या मुला -मुलींची नावे आहेत. (मोठे काका-माझे वडिल व धाकटे काका वारले आहेत) (माझ्या वडिलांचे व धाकट्या काकांचे नाव नव्हते तर आमचे नाव सातबारे उतारेवर लागू शकते का? योग्य मार्गदर्शन करा सर.

Unknown said...

अनेक विषया ची माहिती एकच अर्जात मागितली तर पहिल्या विषयाची माहिती देऊन उर्वरित बाबत स्वतंत्र अर्ज करणे बाबत परिपत्रक पाहिजे