Thursday, 26 December 2024

मुस्लिम वैयक्तिक कायदा आणि हिबा बाबत खुलासा -मा.सर्वोच्च न्यायालय

 मा. सर्वोच्च न्यायालय, दिवाणी अपील अधिकार क्षेत्र, दिवाणी अपील क्र.४२११ आणि ४२१३/२००९, मन्सूर साहेब (मयत) आणि इतर विरूध्द सलीमा (मयत) आणि इतर या प्रकरणात दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी निकाल देतांना मा. न्यायमुर्ती श्री. संजय करोल आणि मा. न्यायमुर्ती श्री. सी.टी. रविकुमार यांनी मुस्लिम वैयक्तिक कायदा आणि हिबा बाबत खालीलप्रमाणे खुलासा केला आहे

खुलासा pdf स्वरूपात प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

मुस्लिम वैयक्तिक कायदा व हिबा



No comments: