Sunday 29 August 2021

तुकडे बंदी तुकडे जोड कायदा नवीन परिपत्रकाबाबत मार्गदर्शन

तुकडे बंदी तुकडे जोड कायदा नवीन परिपत्रकाबाबत मार्गदर्शन 

दिनांक १२ जुलै २०२१ रोजी मा.नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी तुकडे जोड तुकडे बंदी कायद्या अंतर्गत परिपत्रक काढले आहे.सदर परिपत्रक बाबत अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला असल्याने सदर परिपत्रकाबाबत सहज सोप्या भाषेत मा.प्रल्हाद कचरे सर ,से.नि अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) यांनी आपल्याला व्हिडिओ माध्यमातून मार्गदर्शन केलेले आहे .



3 comments:

Yashwant said...

Sir 42 abcd nusar na order asel tar hoil ka registration

Unknown said...

Video

A A Sayyed said...


Sir
N.A plot che tukde padun khredi vikri sathi chi karyepadhti vo niyam aani pripatrke tertudi chi mahiti deya please.