महाराष्ट्रातील महसुल अधिकारी व कर्मचारी मित्रांना तसेच नागरिकांना उपयुक्त माहीती देणारा BLOG .काही सुचना असतील तर mohsin7128a@gmail.com या इमेल आयडी वर मेल करा.BLOG 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वीत करणेत आलेला आहे.
Sunday, 4 April 2021
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ नियमातील तरतुदी व संकल्पना बऱ्याच अधिकारी व कर्मचारी यांना लवकर लक्षात येत नाही त्यामुळे या नियमांचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारे ३ व्हिडीओ मध्ये मार्गदर्शन मा.श्री.श्रीधर जोशी,से.नि,भा.प्र.से,माजी उपाध्यक्ष ,महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी केले आहे.
भाग-१
भाग -२
भाग-३
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment