सरपंच /उपसरपंच निवडणूक साठी अध्यासी अधिकारी यांनी नेमके कसे कामकाज करावे यासाठी आमचे मित्र विशाल काटोल, तलाठी यांनी प्रशिक्षण ppt तयार केली आहे.तसेच अध्यासी अधिकारी यांनी कशा प्रकारे इतिवृत्त व अहवाल तयार करावे याबाबत मोहसिन शेख व श्री.शशिकांत जाधव सर तहसीलदार रत्नागिरी यांनी तयार केलेली माहिती pdf स्वरूपात सर्वाना उपलब्ध करून दिली आहे . सदर pdf प्राप्त करणे साठी खालील लिंक वर क्लिक करा.
3 comments:
गुप्त मतदान घेणे साठी चिट्ठी कशा बनवावी चिन्ह वाटप कसे करावे
सर 12 ऑक्टोबर 1993 चे परिपत्रक अटॅच करा
सर नोंदणी क्रत दस्तचा फेर फार घेणे हे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर बंधन कारक आहे का? असेल तर ते कोणत्या कायद्या नुसार माहिती मिळावी अशी विनंती आहे
Post a Comment