Sunday 8 November 2020

आदिवासी जमीन हस्तांतरण कार्यपद्धती

 आदिवासी जमीन हस्तांतरण कार्यपद्धती

१.आदिवासी जमीनबाबत निर्बंध का असतात?

२.हस्तांतरण कसे होते?

३.हस्तांतरण बाबत काय कायदेशीर तरतुदी आहेत?

४.परवानगी कोण देते?

५.कोणत्या कारणासाठी हस्तांतरण परवानगी मिळू शकते?

६.हस्तांतरण परवानगी अर्ज कसा करावा?

७.हस्तांतरण परवानगी देण्याची कार्यपद्धती कशी असते?

या सर्व प्रश्नाबाबत मार्गदर्शन मा.प्रल्हाद कचरे सर,सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी),महाराष्ट्र शासन यांनी व्हिडीओ माध्यमातून केले आहे.व्हिडिओ पाहून आपण आपल्या शंका कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतो तसेच चॅनेल लाईक व subscribe केल्यास आपल्यास पुढील विषयावर अपडेट व्हिडीओ बाबत नोटीफिकेशन मिळेल...व्हिडीओ पाहणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा..

आदिवासी जमीन हस्तांतरण


No comments: