महाराष्ट्र तुकडेजोड तूकडेबंदी अधिनियम 1947 मधील कलम 3 नुसार शासनाने स्थानिक क्षेत्र जाहीर केलेले असून असे स्थानिक क्षेत्र मध्ये कलम 5(3) नुसार किती क्षेत्र प्रमाणभूत असावे हे देखील शासनाने जाहीर केलेले आहे.बरेचवेळा कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला किती प्रमाणभूत क्षेत्र आहे ? याबाबत माहिती नसलेने कामकाज करताना अडचण येते.त्यामुळे सदर संपुर्ण राज्याची माहिती देणारी अधिसूचना खाली pdf स्वरूपात ब्लॉग वर प्रसिद्ध करत आहे.सदर अधिसूचना प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
4 comments:
Thanks sir
Thanks sir
Kuthe ahe link
Sir, Link kuthe aahe
Post a Comment