Tuesday 2 June 2020

७/१२

७/१२ संबंधी बऱ्याच  मुलभूतसंकल्पना नवीन तलाठी तसेच शेतकरी यांना माहित नसतात.बऱ्याच वेळा मुलभूत संकल्पना माहित नसताना ७/१२ मधील नोंदी व इतर दप्तर बाबत नवीन तलाठी यांना प्रशिक्षण दिले जाते परंतु मुलभूत संकल्पना स्पष्ट न झाल्याने त्या प्रशिक्षणाचा नवीन तलाठी यांना फायदा होत नाही.बरेच नवीन तलाठी यांनी मागणी केल्याने ७/१२ बाबत मुलभूत माहिती सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न या लेखा  मधून केलेला आहे.या लेखामधून ७/१२ बद्दल बऱ्याच संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.


हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

७/१२

लेख:-मोहसीन शेख
मंडळ अधिकारी, ता.कर्जत जि.अहमदनगर
संपर्क :-९७६६३६६३६३ 
इमेल -mohsin7128a@gmail.com
Blog:-mohsin7-12.blogspot.in 



3 comments:

Unknown said...

नमस्कार सर, तुम्ही खरोखरच चांगली माहिती दिली आहात.

Unknown said...

very nice and simply descriptive informaton,keep it up,its informative for newly joining talathi.

Mohsin shaikh said...

धन्यवाद