महाराजस्व अभियान अंतर्गत शिवार रस्ते मोकळीकरण मोहीम सध्या महारष्ट्रात सर्वत्र चालू आहे.या मोहीमे अंतर्गत मा.गणेश मिसाळ सर .उपविभागीय अधिकारी ,पाचोरा उपविभाग यांनी त्यांचे उपविभागात हीमोहीम अत्यंत उत्तमपणे राबवली असून या शिवार रस्ते मोकळीकरण मोहीम बाबत माहिती देणारी ppt तयार केली आहे.सदर ppt पाहणेसाठी येथे क्लिक करा
No comments:
Post a Comment