महाराष्ट्रातील महसुल अधिकारी व कर्मचारी मित्रांना तसेच नागरिकांना उपयुक्त माहीती देणारा BLOG .काही सुचना असतील तर mohsin7128a@gmail.com या इमेल आयडी वर मेल करा.BLOG 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वीत करणेत आलेला आहे.
मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा (I.A.S) यांचा तलाठी मुल्यमापन अभिनव उपक्रम
मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा (I.A.S) उपविभागीय अधिकारी भोकरदन, जिल्हा:- जालना यांनी भोकरदन उपविभागातील तलाठी यांचेसाठी अभिनव मुल्यमापन पदधत विकसति केली असुन तलाठी यांना मुल्यमापन समितीकडुन 350 गुणांपैकी गुण दिले जाणार आहेत अधिक माहीतीसाठी पहा
1 comment:
very helpful blog..
Post a Comment