आस्थापना विषयी माहिती जसे की सेवापुस्तक,रजा,बदली,बढती,सेवानिवृत्ती, nps, घरबांधणी कर्ज,गटविमायोजना,निलंबन,बडतर्फी,कर्मचारीअनुशासन,अधिकारकर्तव्य,प्रवास भत्ता,बदली प्रवास भत्ता,सहल भत्ता,वैदकीय सवलती इत्यादी बाबत शासन निर्णय,परिपत्रक,अधिनियम यांचे माहितीपर पुस्तक,blog अत्यंत आवश्यक आहे.अनेक मित्रांना आस्थापना विषयक बाबी एकाच ठिकाणी प्राप्त व्हाव्यात यासाठी महसूल मित्र मोहसिन शेख ब्लॉग वर आस्थापना विषयक बाबी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे त्यामध्ये सर्व आस्थापना विषयक बाबी माहिती वेळोवेळी अपडेट करण्यात येईल.
3 comments:
सर,आपण सादर केलेली माहिती अनमोल अशी आहे.आपल्या या कार्यास हार्दिक शुभेच्या.
धन्यवाद नेहमी अपडेट माहिती मिळणे साठी follow वर क्लिक करा
सर,आपण सादर केलेली माहिती अनमोल अशी आहे.आपल्या या कार्यास हार्दिक शुभेच्या.
Reply
Post a Comment