शासनाने भोगवटदार वर्ग २ म्हणून मंजूर केलेल्या व भाडेपट्टाने दिलेल्या जमिनीवर कर्ज प्रकरणे करणेबाबत परवानगी देणेबाबत बरेच वेळा बँकेकडून शासन निर्णय किंवा तरतूद याबाबत विचारणा केली जाते .अशा जमिनीबाबत कर्ज परवानगी देणेबाबत शासनाचे सर्वसमावेशक आदेश खालील लिंक वर क्लिक करून प्राप्त करू शकता.
No comments:
Post a Comment