महसुल मध्ये कामकाज करत असताना आपलेला अर्धन्यायिक कामकाज करावे लागते तसेच महसुली न्यायालयात अनेक केसेस चालतात. अशावेळी सुनावणी घेणे ,निकालपत्रक तयार करणे यासारखे कामकाज करावे लागते.यासर्व बाबींची माहिती आपलेला व्हावी व विविध केसेस मध्ये अधिकारी यांनी दिलेले निकाल आपलेला मार्गदर्शक म्हणून वापरता यावे यासाठी ब्लॉग वर "महसुली न्यायालय "या नावाचे पुस्तक तयार करून त्यामध्ये महसूल मधील न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक माहितीपर लेख व 100 पेक्षा जास्त निकाल नमुने केवळ मार्गदर्शक म्हणून आणि माहितीसाठी संकलित केले आहेत.तसेच अनेक निकाल नमुने वेळोवेळी या पुस्तकामध्ये समाविष्ट केले जाणार आहे.डॉ.संजय कुंडेटकर सर ,मा.श्री.गणेश मिसाळ सर.बबन काकडे सर व शशिकांत जाधव सर यांनी या पुस्तकासाठी लेखन व सहकार्य केले आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण पुस्तक प्राप्त करू शकता.
No comments:
Post a Comment