कर्मचारी विभाग

Thursday, 1 December 2016

वतन आणि इनाम जमिनी

महसूल विभागात ७/१२ संबंधी अनेक वेळा वतन जमीन ,इनाम जमीन असे शब्दप्रयोग ऐकण्यास मिळतात.परंतु याबाबत सोप्या भाषेत कोठेही वाचन करणेसाठी साहित्य सहजासहजी उपलब्ध होत नाही.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी यांनी वतन आणि जमीन बाबत सोप्या भाषेत माहिती देणारा लेख सर्वांसाठी लिहला आहे या लेखामध्ये खालील गोष्टींबद्दल माहिती मिळेल 


  • इनाम व वतन म्हणजे काय ?
  • इनामांचे प्रकार किती व कोणते ?
  • वतन प्रकार किती व कोणते ?
  • जुडी व नुकसान म्हणजे काय ?
  • वतन व इनाम जमिनीबाबत इतर सर्व संकल्पना 
  • वतन व इनाम जमीन बाबत शासनाचे नवीन धोरण 
हा लेख प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा.


27 comments:

  1. मस्करसत्येंद्र28 March 2017 at 05:09

    धन्यवाद सर माहिती खूप महत्वाची व सोप्या भाषेत आहे.

    ReplyDelete
  2. ईनामी जमीन विकण्याचा प्रकार घडला कागदपत्रे शोधून आढळले की सदर जमिनीचे ईनामी रजिस्टर मधे नोंद नाही व कश्या पध्दतीने ऊतार्यावरचे ईनाम नाव कमी झाले तर या जमिनीची अधिक माहिती कशी मिळवता येईल?

    ReplyDelete
  3. माझे ७/१२ उताऱ्यावर इनाम असा उल्लेख आहे. व भोगवटदार-१ असा पण उल्लेख आहे मला तो कमी करायचा आहे मला काय करता येईल.

    ReplyDelete
  4. ईनाम जमीनी वर कुल लावता येते काय

    ReplyDelete
  5. Sir 1961 made khalsa jhalele zaminiche ullekh 7/12 war n aaliyawar pudchi Kay karywai baddal sanga nemka kay karawe.

    ReplyDelete
  6. खुप छान माहीती.... धन्यवाद
    सरंजाम खुतात खर्च म्हणजे काय

    ReplyDelete
  7. खुप छान माहीती.... धन्यवाद
    सरंजाम खुतात खर्च म्हणजे काय

    ReplyDelete
  8. Sir mahar vatani gayaran jaminichi kharadi vikri savarna vyaktina karata yete ka

    ReplyDelete
  9. कोटकर इनाम ची महीती हवी होती.

    ReplyDelete
  10. ईनाम जमीन बेकायदेशीर फेरफार नोंद घालुन ः सकॅल ने नामंजुर केलेली नोंद तहसिलदारांन कडुन मंजुर करून
    ताबा घेतला आहे़ व जमीन कसत आहे ती कशी परत ताबा कसा मिळवावा

    ReplyDelete
  11. मोजे सरफडोह तालुका करमाळा जि.सोलापुर येथील गाव देवस्थान ईनाम वर्ग 3 आहे.सदर गावातील जमीन शासकीय प्रयोजनासाठी संपादीत करता येते काय?

    ReplyDelete
  12. इनाम जमिनीवर मुलींची नावे किंवा अधिकार लागतो का?

    ReplyDelete
  13. कोटकरी इनाम बद्दल माहिती हवी होती

    ReplyDelete
    Replies
    1. पांडुरंग आनंदा मोहिते कोटकरी इनाम जमीनीची माहिती

      Delete
  14. ईनाम जमीनी वर कुल लावता येते काय

    ReplyDelete
  15. ईनाम जमीनी वर कुल लागतो काय

    ReplyDelete
  16. उपजिल्हाधिकारी साहेब,
    महसूल विभाग कार्यालय नांदेड

    विषय:-हेंद्रबाद इनामी जमीन सर्वे नं.17 मधील 5एकर 33गुंते वारसा हक्क नोंद घेणे बाबत

    मोहोदय:-वरील विषय सेवेतविनाती कि कोंडीबा साधू साबळे(मयत)
    रा लव्हराल ता लोहा जि नांदेड हाल मुकांम रुद्धा ता अहमदपूर जि लातूर येथील असून मोजे नागारवाडी ता लोहा जिल्हा नांदेड येथील साधू मोकिंद साबळे (मयत)झाल्यानंतर
    वारसाहक्काने जमीन कोंडीबा साधू साबळे याच्या नवे अली परंतु कोंडीबा साधू साबळे हे वेडे झाल्यामुळे त्याच्या चुलत भावाने खोटे वारस लावून 5एकर 33 गुंठया मधून 97आर ठेवून बाकीची जमीन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी खोटा फेर नोंद केली आहे कोंडीबा साधू साबळे (मयत)झाले असल्यामुळे मी त्याचा वारस मुलगा सुभाष कोंडीबा साबळे मी तहसील मध्ये वारंवार वारसा हकाने नोंद घेण्यासाठी तलाठी ,तहसीलदार यांना वेळोवेळी अर्ज करून देखील वरसहकाची नोंद करत नाहीत
    तरी मा साहेबानी या प्रकरणाशी चोकशी करून न्याय द्यावा
    हि विनंती
    अर्जदार
    साबळे सुभाष कोंडीबा
    रा लव्हराल ता लोहा जिल्हा
    नांदेड हाल मु रुद्धा ता अहमदपूर
    जिल्हा लातूर

    ReplyDelete
  17. sir plese give me your mobil number

    ReplyDelete
  18. सर,property Card वर आज ही इनाम म्हणून उल्लेख असून अशी जमीन विकण्याची परवानगी आहे का.? इनाम जमिन ज्याच्या ताब्यात आहे तो ती जमीन खरेदी किंवा विक्री करु शकतो का? त्या साठी सरकारची परवानगी लागते का.?

    ReplyDelete
  19. Sir,1983-1984 la inami jaminichi kharedi vikri hot hoti ka.?? Plz reply

    ReplyDelete
  20. Sir,1983-1984 la inami jaminichi kharedi vikri hot hoti ka.?? Plz reply

    ReplyDelete
  21. सर माझी जमीन इनाम वर्ग 6b आहे 1991मध्ये 50% नजराणा भरून शेती वापरा साठी हस्तांतरित झाली होती सादर जमीन अकृषिक वापरा साठी पुन्हा चालु बजार भावाप्रमाणे 50% नजराणा भरावा लागतो का
    या विषयी माहिती मिळेल का

    ReplyDelete
  22. सर तुमच्या कडून महसूलच्या एका विषयाबद्दल मार्गदर्शन पाहिजे होतं तरी तुमचा नंबर मिळावा ही विनंती करतो

    ReplyDelete