कर्मचारी विभाग

Saturday, 21 May 2016

7/12 वरील वारस नोंदी

७/१२ उतारा हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे.७/१२ वर होणारी प्रत्येक नोंद ही खातेदारासाठी महत्वाची असते.अनेक प्रकारच्या नोंदी ७/१२ वर करणेत  येतात त्यासाठी तलाठी यांचेकडून फेरफार केला जातो व तो फेरफार मंडळ अधिकारी यांचेमार्फत  प्रमाणित केला जातो व अशा प्रमाणित नोंदीचा अंमल ७/१२ वर घेतला जातो.या नोंदीमध्ये सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे वारस नोंद.
         एखादा खातेदार मयत झाला असलेस त्यास नेमके कोण वारस आहेत याबाबत अनेकदा विचारणा होते व संभ्रमता देखील पहावयास मिळते.तलाठी,मंडळाधिकारी यांना देखील अनेकदा वारस चौकशी करताना अडचणी येतात. अशावेळी वारस नोंदीबाबत या कायद्यातील  सहज ,सोप्या भाषेतील तरतुदी सर्वाना माहित असावेत या दृष्टीकोनातून डॉ.संजय कुंडेटकर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी  सर्व वारस कायदे एका पुस्तकात सोप्या सहज व सर्वाना समजतील अशा भाषेत लिहिले आहेत. वारस कायद्यातील मृत्युपत्र व त्यासंबंधी तलाठी कार्यालयात असणारे नमुने याचा उचित संगम “७/१२ वरील वारस नोंदी” या पुस्तिकेत केला आहे.      

       तलाठी व मंडळाधिकारी यांना वारस नोंदी करताना ही पुस्तिका अत्यंत उपयोगी आहे तसेच महसूल अधिकारी,कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक यांना देखील या पुस्तिकेचा अवश्य  लाभ होईल याची मला खात्री आहे.
       मा.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी उत्तम लेखन करून पुस्तिका उपलब्ध करून दिलेबद्दल व या पुस्तकाला शुभेच्छा देणारे मा.गणेश मिसाळ सर ,उपविभागीय अधिकारी ,धुळे  यांचे मनापासून आभार.

ही पुस्तिका आपण mohsin7-12.blogspot.in या संकेतस्थळावरून pdf तसेच फ्लिप बुक स्वरुपात प्राप्त करू शकता .

पुस्तिका प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा 

7/12 वरील वारस नोंदी pdf बुक

7/12 वरील वारस नोंदी फ्लिप बुक

66 comments:

  1. सर आम्हाला नोटीस मिळाली नाहीत नवे लावलेले
    तर काय करावे

    ReplyDelete
  2. आजीच्या नावा वरील जमीन नावावर कसे करावे

    ReplyDelete
  3. Varas nond radd Keli ahe prant office kade apil karne babat sagitle ahe Kay karave

    ReplyDelete
  4. 7/12 chya uttarya khali 144, 716, 1890 lihle ahe mhnje kay ahe hya nondi

    ReplyDelete
  5. सर मला पोलीस पाटील वारस दाखला नमुना पाहिजे

    ReplyDelete
  6. स्कीमचा उतारा म्हणजे काय व तो कशासाठी आवश्यक असतो

    ReplyDelete
    Replies
    1. गावातील स.नं एकत्रिकरण म्हणजे गट स्कीम थोडक्यात जूने सर्व्हे नंबर चे गट नंबर मध्ये रूपांतर होते त्याबाबत कोणता ग.नं कोणत्या स.नं चा आहे याची माहिती स्कीम बुक मध्ये असते जुने रेकॉर्ड तसेच कर्ज प्रकरणात सर्च रिपोर्ट साठी स्कीम बुक पाहून जूने सर्व्हे नंबर चे उतारे पण तपासावे लागतात

      Delete
  7. सर वरासाच्या प्रतिज्ञा पत्रात नजर चुकीने म्हाताऱ्या व्यक्तीचे नाव घातले नाही, परंतु पुढील कामासाठी घालायचे आहे मग काय कराय हवे

    ReplyDelete
  8. सर मी एक प्लाँट तालुक्याच्या ठिकाणी खरेदी केला असून त्याची नोंद7/12 ला झाली आहे पण आता मला त्या प्लाँटची नोंद नगर पंचायतला करायची आहे.त्या साठी योग्य ते मार्गदर्शन करावे.

    ReplyDelete
  9. आमाला नोटीस मिळाली नाही परस्पर नावे लावलेत के करावे

    ReplyDelete
  10. सर जुन्या(1950) स्कीमचा उतारा दिनकर शंकर पवार यांच्या नावे आहे व नंतर(1973) गटवारी एकत्रीकरण वडिलांचे नाव शंकर दिनकर पवार लागले आहेत तर अशा प्रॉपर्टी वडिलांचे भाव वारस आहेत का

    ReplyDelete
  11. बाबूसिंग व विठ्ठलसिंग यांच्या उताऱ्यावर 68 आर जमीन आहे 34 आर बाबूसिंग 34 आर विठ्ठलसिंग अशी वाटणी करण्यासाठी काय करावे लागेल

    ReplyDelete
  12. सर मी स्वतंत्र प्लाट खरेदी केला आहे मला अगोदर स्वतंत्र 7/12 मीलत होता पण जेव्हा पासुन ई-7/12 मिळाले तेव्हा पासून माझ्या ई उताऱ्यावर 3 जणांचे नाव चढवून सामाईक उल्लेख करुन मिळतो मी दोन दा अर्ज पण दिले

    ReplyDelete
  13. जुन्या 7/12 उतारा वरील आमची नावे तलाठी यांनी आमच्या बिग र सहीची 1984 साली कमी कशी केलीत ते कळेल का? व एक जनाचा नावावर नोंद केली आहे .ती आमच्या नावे होतील का आता

    ReplyDelete
  14. Javal javal 50 varshanpasun jaminiche kul amche ajoba hote mag kakani ani vadilani 12 varshapasun jaminiche 7/12 tyanchya navane kela mag aata 50 Varsha purvije mul malak vote tyanche varas aale an jamin tyanchi aslyache sangtat. Parantu vadilani ani kakani niyama pramane tahasildar Ana pranta hyancha kadun karun ghetla .

    ReplyDelete
  15. मला वारस तपास अर्ज कसा करावा आणि अर्जाचा नमुना मिळेल का?

    ReplyDelete
  16. Me ek vivahita ahe mjhyakadun majhya bhavane majhe gharavaril nav kami kele ahe mala sangitale ki ration card change karayche ahe register office madhe neun ani ata mantat tujhe nav gharavaril utaryat navte.me kay karu shakte upay Santa pls

    ReplyDelete
  17. सर मला वारसा अर्ज करावयाचा आहे

    ReplyDelete
  18. Itar hakkamadhye je naav asta tyancha jaminivr adhikar asto ka mhnje te jaminicha Hissa maagu shakta aka.


    Utaryavr je naav aahe tya vyakti hayat naahi she.

    ReplyDelete
    Replies
    1. Utaryat nave kami karnesathi

      Delete
  19. सर माझ्या वडिलांचे नाव गोनिंदा बाळू गोळे आहे पण ७/12 वरती गोविंदा विठू गोळे लागला आहे तर नाव change करण्या साठी काय करावे लागेल

    ReplyDelete
    Replies
    1. सातबारा वर नांव दुरुस्ती साठी संबंधित तलाठी कार्यालयात अर्ज करावे

      Delete
  20. Mazya utaryamade ajinath funde ase nav pahije tari mazya utaryt Adinath ase zale ahe kay karave lagel sir

    ReplyDelete
  21. भोगवटा नंबर 2 चा भोगवटा नंबर 1 कसा करायचा.

    ReplyDelete
    Replies
    1. https://youtu.be/nLlGaFuWJuQ
      संबंधित लिंक ओपन करा

      Delete
  22. Sir mazya aaiche wadil warlyawar tichya 2 bawanni
    Jamin nawawar karun ghetli .aai chi sahi ghetli .He Amhala 3 warshani samjale. Ti the amche nav lavta yeil ka.

    ReplyDelete
  23. माज्या आजोबांच्या नावे जमीन आहे तर मला वडीलांनी वारस नोंदणी न झाल्यामुळे ते राहुन गेले आता वारस नोंदणी करायची आहे तर वारस नोंदणी होइल का

    ReplyDelete
    Replies
    1. हो नक्कीच.संबंधित गावच्या तलाठ्याकडे वारस नोंद अर्ज करावा.
      https://pdeigr.maharashtra.gov.in/या लिंक वर भेट द्या

      Delete
  24. मृत्यूपत्राद्वारे वारसनोंद आणेवारी कशी लावावी

    ReplyDelete
  25. जुन्या 7/12 उतारा वरील आमची नावे तलाठी यांनी आमच्या बिग र सहीची 1984 साली कमी कशी केलीत ते कळेल का? व एक जनाचा नावावर नोंद केली आहे .ती आमच्या नावे होतील का आता

    ReplyDelete
  26. Sir ७/१२ वरील प्रतीबंधीत नाव कमी कसे करावे

    ReplyDelete
  27. मी वर्ग 2 गावठाण मधील दोन लोकांच्या मध्ये एक भूखंड निम्मा निम्मा दिला आहे त्यापैकी एकाची जमीन खरेदी करणार आहे त्यासाठी मी प्रांत अधिकारी यांची परवानगी घेतली आहे पण त्या जमीनीच्या 7/12 वर दोन लोकांची नावे आहेत व दुसरी व्यक्ती मयत असून त्यांचे वारस लावणे शक्य नाही अशा परिस्थितीत मी खरेदी दस्त कसे करू किंवा 7/12 खातेफोड कशी करू उपाय सुचवा. आपला फोन नंबर मिळाला तर अतिउत्तम होईल.

    ReplyDelete
  28. खरेदीखता नन्तर किती दिवसांनी 7/12 वर नोंद घेता येते? व नोंद घेण्यासाठी रितसर किती फीस आकारली जाते? याची सविस्तर माहिती मिळावी.

    ReplyDelete
  29. माझ्या वडिलांना फसवणूक करून आमच्या 7/12 वर त्यांचे नाव टाकून घेतलं आहे ते नाव कमी करण्यासाठी काय करावं लागेल

    ReplyDelete
  30. उतारावर नाव कसे बघायचे

    ReplyDelete
  31. माझ्या वडिलांना फसवणूक करून आमच्या 7/12 वर त्यांचे नाव टाकून घेतलं आहे ते नाव कमी करण्यासाठी काय करावं लागेल

    ReplyDelete
  32. E tar adikar chi nond budit jaminimade 7/12var gheta yete ka

    ReplyDelete
  33. सर स्कीम चा उतारा म्हणजे काय? आणि तो कोठे मिळतो

    ReplyDelete
  34. खरेदी 1899 मधील आहे. कर्ता पुरुष आणि त्याचे वारसा नोंदी झाल्या आहेत. मूळ पुरुषांचे बाकी मुले नावे लागलेली नाही. काय करावे.

    ReplyDelete
  35. सर मला माझी वडिलांची शेतजमीन माझ्या नावे करायची आहे व ते तयार आहेत काय करावे लागेल वडील हयात आहेत व आई पण तसेच मला चार बहिणी आहेत त्यांचे हक्कसोड करावे लागेल का

    ReplyDelete
  36. माझे वडील वारले त्यांच्या नावावर शेती असून त्यावर वारसा साठी आवश्यक कागदपत्रे तलाठी यांचेकडे त्यांनी फेरफार नोटीस काढली त्याला पंधरा ते वीसदिवस झाल्यावरही फेरफार झाली नाही करीता पहावयास गेलो तर समजले कोणीही हरकत घेतली नसतांना ही मंडळ अधिकारी यांनी वारस पंजी ठेवा तुर्त फेरफार नामंजूर असा शेरा दिला आहे आज जवळपास एक माहिन्या च्या वर झाले आहे मी काय करावे योग्य मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  37. एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून चुलत आजोबा नाव आहे तेथे वडील नाव लावायचे आहे तर काय करावे लागेल

    ReplyDelete
  38. prant adhikari appil aani tya sathi laagnaara kala vadhi aani prosseess krupaya samjvaavi

    ReplyDelete
  39. Sir... mi sasar chya navane shetjamin vikat ghetli aahe, aata mala mazya aajoba chya navacha shetsara dakhla pahije aahe, parantu aajoba ch naav jaminivar nahi laglay... Kay karav lagel?

    ReplyDelete
  40. Bahin hakka sod patra det nasel tar ky karave

    ReplyDelete
  41. ७/१२ वर वारस म्हणून नोंद करायची आहे तरी किती दिवस लागतात आणि त्याची सरकारी फी किती असते आणि तलाठी यांच्याकडे रअर्ज दिल्यानंतर किती दिवस लागतात

    ReplyDelete
  42. सर जर कोनी वारस असताना वारस नाही असे खोठे दाखवले व सातबाराला नाव लावले असेल चाळीस वष अगोदर तर काय करावे लागेल हेअर सीप घेतले आहे

    ReplyDelete
  43. Sir माझ्या सातबारा वर आधी पुरुषोत्तम वसंत कुलकर्णी असे नाव होते. पण सामाईक प्लॉट असल्याने शेजारच्यांनी त्यांच्या नोंदी नव्याने केल्या. तेव्हा तेथील कर्मचाऱ्याने माझ्या नाव पुरुषोत्तम किसन कुलकर्णी असे केले. जेव्हा शेजारच्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा तो कर्मचारी त्यांना म्हणाले की तुमची नोंदणी बरोबर झाली आहे ना मग तो तुमचा lookout नाही. ज्यांचे नाव बदलले आहेत ते येतील आणि बघतील. मला फक्त हे म्हणायचे आहे ह्या चुकी करता मला तलाठी कार्यालयात विनाकारण फेर फटके मारावे लागतील जेव्हा की चूक तलाठी कार्यालयाची आहे. ह्या वर काय करता येईल कृपया माहिती द्यावी.

    ReplyDelete
  44. इनामी जमीन वारस नोंद कासी करावी?

    ReplyDelete
  45. वडिलाची डेथ होऊन 11 वर्ष झाले । शेती आजोबा च्या नावावर आहे मला चूलता नाही 2 आत्या आहेत, आत्या चे लग्न 15 वर्षा खालिच झाले । माझ्या नावावर शेती होन्यास समस्या काय होइल ?

    ReplyDelete
  46. BhOgwata no.2 in forets chi jamin maja ajobachya nawawar ahe ani maje waddil mayat ahe ya sathi kay mala kay karawe lagel

    ReplyDelete
  47. Sar ham are satbara pe kisi or ke nam aye to kya kare

    ReplyDelete
  48. सर नमस्कार,
    1970 सालि आपसी वाटणी पत्रा नुसार हक्कनोंदनी व फेरफार झालेला आहे. परंतु 7/12वर नोंद झालीनाही. कालांतराने मुळ मालक मयत झाल्यावरुन त्या 7/12 वर वारसांच्या नोंदी झाल्या आहेत. तर तो 7/12 दुरुस्ती होईल का?

    ReplyDelete
  49. Plot nasikla maharashtrat
    ahe varas nond karavyachi ahe pan jyacha plot ahe to Karnataka state madhe rahto tar varasa babatche affidavit karnatakatle chalel ki maharashtratle

    ReplyDelete
  50. 7/12 vr etar haqqat nave aahet. 60 vashapurvi court award zalay. Jamin aamchyakde aahe. Mazya vadilani tyanchya bhavakadun kharedi keliye. Pn etar haqqatil nave kashi kadhavit

    ReplyDelete
  51. २००५ ला जमीन खरेदी केली पण ७/१२ वर नाव नोंद करायचे वीसरुन गेलो .आता काय केले पाहिजे?

    ReplyDelete
  52. सर, नमस्कार

    आमच्या 7/12 उताऱ्यावर आमच्या सख्या काकू चे नाव आहे, आमची काकू निपुत्री होती, आता ती हयात नाही, त्याचे नाव कमी करण्यासाठी काय करावे लागेल?

    ReplyDelete
  53. सरकारी पट्टेदार जमीनीच्या 7/12 वर वारसान नोंद होणेकरीता कायदेशीर वारस प्रमाणपत्र आवश्यक आहे का

    ReplyDelete