माहीतीचा अधिकार 2005

15 comments:

Unknown said...

माहिती अधिकार अर्ज कसा करावा

Abhay Jagtap said...

माहिती अधिकार ओपन होत नाही

Unknown said...

Thank you

ayaj Hameed shaikh said...

Thanks

Prasadchaks said...

नमस्कार सर,
मी प्रसाद चाकणकर..
माझ्या आजोबांचे नाव १९४९ साली संरक्षित कुळ मधे लागले गेले.. प्रत्यक्ष मालकाने ती जमिन बारा वर्षानी १९६१ साली जलसंपदा विभाग कालव्या साठी दिली... प्रत्यक्ष जमिन १ एकर ३८ गुंठे होती... कालव्यासाठी फक्त ३५ गुंठे जमिन वापरण्यात आली व १ एकर ३ गुंठे जमिन तशीच आहे.. परंतु सातबारा जलसंपदा विभागा कडे गेल्याने रद्द असा शेरा आहे... पण सातबारा वार माझ्या आजोबांचे नाव अजुन आहे.. तर उरलेल्या जमिनीसाठी काय प्रयत्न करता येईल ?

Regards..

प्रसाद

Unknown said...

माहिती अधिकार ओपन होत नाही आहे

ए.एम. सगर said...

माहिती अधिकार ओपन होत नाही सर

Sunil ingale said...

अंतिम निवडा झाल्याशिवाय भूसंमपदान च्या नक्कल पुरविता येत3 का

Unknown said...

Sir, आमची इनामी वडिलोपार्जित जमीन आहे पण त्यात मोठ्या काकांचे नाव आहे व त्यांच्या मुला -मुलींची नावे आहेत. (मोठे काका-माझे वडिल व धाकटे काका वारले आहेत) (माझ्या वडिलांचे व धाकट्या काकांचे नाव नव्हते तर आमचे नाव सातबारे उतारेवर लागू शकते का? योग्य मार्गदर्शन करा सर.

Unknown said...

अनेक विषया ची माहिती एकच अर्जात मागितली तर पहिल्या विषयाची माहिती देऊन उर्वरित बाबत स्वतंत्र अर्ज करणे बाबत परिपत्रक पाहिजे

KISHOR SHNTARAM KARHALE said...

महोदय, नमस्कार मी किशोर शांताराम कऱ्हाळे (माजी सैनिक) सध्या तलाठी मोताळा तालुका जि.बुलडाणा मला खालील प्रमाणे काही माहिती हवी होती तरी मला खालील माहिती देण्याची कृपा करावी.
1) नोंदणी करीता आलेले दस्त आपण किती वर्ष सांभाळून ठेवावे.
2) दस्त नष्ट करावयाचे असले तर त्याची प्रक्रिया काय आहे व कसा आहे अधिनियम किंवा एखादे पत्र असले तर बरे होईल कृपया माझ्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आहे.
आपला विश्वासू
के.एस.कऱ्हाळे

Unknown said...

महोदय,सर PAP प्लॉट allotment letter order देऊन सुद्धा प्लॉट चा एमआयडीसी ताबा देत नसेल तर काय करायचे ते मार्गदर्शन करा सर

रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी said...

मी एक ब्लॉग तयार केला आहे .या ब्लॉगवर जमीन आणि मालमत्ता या विषयावर ६ पुस्तके मोफत दिली आहे.आपण ब्लॉगला भेट द्या.आणि ६ पुस्तके प्रिंट काढून स्वतः कडे ठेवा.माझा ब्लॉग rayatmitra.blogspot.com

Unknown said...

Sath baravaril nave kasi kmi karychi.

Anonymous said...

सर माझा नाव जफर ईनामदार अहे
राहणार नाईकवाडी मोहल्ला ता.शेवगाव जि.अहमदनगर महाराष्ट्र
मझ्या शेत जमीनी शेजारील सरकारी नाळा या वर अतिक्रमण करून मशिद+मशिदेची मुतारी आनी काही घरे दुकानी आनी टपऱ्या टाकली अनी माझ्या जागेवर मला न विचारता कंपाऊंड व वर जायला जिना टाकला होता मि त्यांच्या सोबत भांडुण कंपाऊंड आनी जिना काढुन फेकला त्यावर मला काही धमक्या भेटले अता माझी जागा बरोबर आहेत पन सरकारी नाळ्यात ति मुतारी अमचे उटने बसने चे जागेवर आहे आनी त्याचा वास.डास.मछर ने अमाला त्रास आहे त्यांना बोललो तर ते दादागिरी चि भाशा वापरतात अन संगतात कोर्टात जाय अत्ता काय कराव please मला reply द्या