महाराष्ट्रातील महसुल अधिकारी व कर्मचारी मित्रांना तसेच नागरिकांना उपयुक्त माहीती देणारा BLOG .काही सुचना असतील तर mohsin7128a@gmail.com या इमेल आयडी वर मेल करा.BLOG 1 जुलै 2015 पासुन कार्यन्वीत करणेत आलेला आहे.
सर, माझी जमीन कसण्यासाठी जमीनीकडे कोणत्याही स्वरुपाचा रस्ता नाही. आजुबाजुचे शेतकरी कोणत्याही स्वरुपाची मदत किंवा रस्ता देत नाहीत. त्यामुळे जमीन कसण्यासाठी, रस्ता उपलब्ध होण्यासाठी काही मार्गदर्शन मिळेल काय ? काही पर्याय उपलब्ध आहे काय ?
3 comments:
जमीन NA असून समोरच्या व्यक्तीने रस्ता अडवला तर काय करावे लागेल त्याची जमीन सुद्धा NA आहे.तो रस्ता दाखवून माझी जागा NA झाली आहे
22 m सर्टिफिकेट काय असते

Post a Comment