tag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post6416462618281828761..comments2024-02-29T01:33:49.272-08:00Comments on महसुल मित्र मोहसिन शेख : महसूल प्रश्नोत्तरे- सुधारित आवृत्ती Mohsin shaikhhttp://www.blogger.com/profile/11172965014198896159noreply@blogger.comBlogger52125tag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-35125390408681428952022-08-22T09:06:17.524-07:002022-08-22T09:06:17.524-07:00Mohsin Shaikh saheb aaple Mahsul prashna uttare pu...Mohsin Shaikh saheb aaple Mahsul prashna uttare pustak vikri sathi available aahe ka.. Dilawarkhan Pathanhttps://www.blogger.com/profile/10612941820854371945noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-68463487819668969922022-06-11T07:46:04.871-07:002022-06-11T07:46:04.871-07:00Sir majhya वडलाच्य VA माझे चुलते यांच्या नावावर 1 ...Sir majhya वडलाच्य VA माझे चुलते यांच्या नावावर 1 हेक्टर शेतजमीन सामाईक होती, त्यात माझे वडील नंबरदार होते.
माझे वडील आता वारले , आमच्या घरात ४ व्यक्ती आहेत 1 मी 2 आई 3 माझी मोठी बहिण 4 माझी लहान बहीण .
तर वारस हक्काने आता नंबर दार कोण होणार ?
माझे चुलते होणार की मी होणार का माझी आई होणार Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-91315574589112359072021-08-15T11:17:06.951-07:002021-08-15T11:17:06.951-07:00सर वाहनांना माती वाहतुकीचा परवाना असताना व सदर वाह...सर वाहनांना माती वाहतुकीचा परवाना असताना व सदर वाहने खाली असताना देखील अवैध गौण खनिज वा चुकीच्या आरोपाखाली जप्त केले आहेत सदर कारवाई कायदेशीर योग्य असू शकते कायAnonymoushttps://www.blogger.com/profile/12219144675772368638noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-78744475181161936162021-04-16T00:21:44.972-07:002021-04-16T00:21:44.972-07:00निमताना मोजणी अर्ज सादर करण्याचा कालावधी किती दिवस...निमताना मोजणी अर्ज सादर करण्याचा कालावधी किती दिवसांचा असतोAnonymoushttps://www.blogger.com/profile/17284795776525239615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-35027955744642007842021-03-27T09:43:17.407-07:002021-03-27T09:43:17.407-07:00This comment has been removed by the author.kasimhttps://www.blogger.com/profile/05272999262177994525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-51782492413080882502021-03-27T09:42:24.846-07:002021-03-27T09:42:24.846-07:00Sir sdo sahebanni adeshat total 10 survey no. Evaj...Sir sdo sahebanni adeshat total 10 survey no. Evaji 13 survey no. Lihile va mandal adhikari yanni 13 survey nos cha taba ghetla. Mulaat addl com. Sahebani faqt 10 survey no. Cha taba ghenya che adeshit kele ahe. Sadar chok kashi durust karta yeyeel. Plz guide mekasimhttps://www.blogger.com/profile/05272999262177994525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-81476757523082383772021-02-26T23:21:26.476-08:002021-02-26T23:21:26.476-08:00सर मि मयत तलाठी यांचा मुलगा असुन माहीती साठी आपला ...सर मि मयत तलाठी यांचा मुलगा असुन माहीती साठी आपला मोबाईल फोन नंबर हवाय Vishal Jadhav 9225858652https://www.blogger.com/profile/09443347216829763461noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-17486028427946805042020-12-12T19:46:09.993-08:002020-12-12T19:46:09.993-08:00आम्हच्या १ हे १ आर शेतजमीनीपैकी १८ आर क्षेत्र रस्त...आम्हच्या १ हे १ आर शेतजमीनीपैकी १८ आर क्षेत्र रस्त्यासाठी भुसंपादन झाले आहे तर माझे कुटुंबास प्रकल्पग्रस्त म्हणुन दाखला मिळेल का ? (१९८६)Anonymoushttps://www.blogger.com/profile/16354226903569822441noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-81798284910740731472020-11-15T05:57:27.086-08:002020-11-15T05:57:27.086-08:00सर आमच्या मूळ गावी आमची वडिलोपार्जित 17 गुंठे क्षे...सर आमच्या मूळ गावी आमची वडिलोपार्जित 17 गुंठे क्षेत्र आहे ते पूर्वी आजीच्या नावे होते आजी मयत झाल्यानंतर त्यांना 3 वारस होते 1.रंजना (अविवाहित ) 2. सुनीता (विवाहित ) 3.अक्षय
यांची नावे 7/12 पत्रकी लागले . पण आता दोन्ही ही आत्या मयत आहेत रंजना अविवाहित होती आणि दुसरी सुनीता ला अपत्य नाहीत तिचा नवरा ही मयत आहे तर आता त्याचे वारस नोंद कशी करावीSarkar79284https://www.blogger.com/profile/05022384034032274506noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-53026034548666431662020-11-15T05:57:25.516-08:002020-11-15T05:57:25.516-08:00सर आमच्या मूळ गावी आमची वडिलोपार्जित 17 गुंठे क्षे...सर आमच्या मूळ गावी आमची वडिलोपार्जित 17 गुंठे क्षेत्र आहे ते पूर्वी आजीच्या नावे होते आजी मयत झाल्यानंतर त्यांना 3 वारस होते 1.रंजना (अविवाहित ) 2. सुनीता (विवाहित ) 3.अक्षय
यांची नावे 7/12 पत्रकी लागले . पण आता दोन्ही ही आत्या मयत आहेत रंजना अविवाहित होती आणि दुसरी सुनीता ला अपत्य नाहीत तिचा नवरा ही मयत आहे तर आता त्याचे वारस नोंद कशी करावीSarkar79284https://www.blogger.com/profile/05022384034032274506noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-67532946321399486142020-10-27T20:48:40.322-07:002020-10-27T20:48:40.322-07:00सर
माझ्या आजीने 1993 सली तहसीलदार यांना अर्ज देऊन...सर
माझ्या आजीने 1993 सली तहसीलदार यांना अर्ज देऊन माझ्या वडिलांच्या नावे जमीन करण्यास सांगितले होते त्यावर तहसीलदार यांनी तलाठी यांना हुकुम केला तलाठी यांनी नोंद केली परंतु माझी आजी ने त्याच गटातील 8 आणे हिस्सा दुसऱ्या व्यक्तीला विक्री केला होता त्या नोंदिला वडिलांनी तक्रार दिली होती ती तक्रार सुरू असताना वडिलांची नोंद घेतली म्हणून मंडळ अधिकारी यांनी याच गटातील फेर नं २४९ तक्रारी असल्याने सदर फेर नं २७६ रद्द २४९ नोंद निर्गत झाल्यावर फेर नोंद घ्यावी असा शेरा मारून रद्द केली परंतु तलाठी यांनी अद्याप पर्यंत फेर नोंद केली नाही आणि आता माझी आजी मयत आहे तिला 3 मुले 5 मुली आहेत इतरांना या पूर्वी जमीन दिली आहे तर आता माझ्या वडिलानी काय करावे मार्गदर्शन द्या प्लीजKrushna Shindehttps://www.blogger.com/profile/06838758144689587909noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-39849448996981707302020-10-03T10:01:58.925-07:002020-10-03T10:01:58.925-07:00Sir majya vadilanchi ekun jamin 12 eker hoti parnt...Sir majya vadilanchi ekun jamin 12 eker hoti parntu ti satbaryavr 10 ekarch hoti sarv jamin vikri keli nantr vikri kelekya mansane jamin mojali ti 12 ekar nighali atta ti 2 ekar jamin kashi ghyachi
Amchya kade 12 ekarachi kharedi ahe but tyachi procedure kay ahe...
Anonymoushttps://www.blogger.com/profile/00804329418605588963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-14541307859332018812020-09-08T08:45:59.155-07:002020-09-08T08:45:59.155-07:00भो.व.2 पाटील इनाम-रजिस्टर खरेदी दस्त आहे.फेरफार के...भो.व.2 पाटील इनाम-रजिस्टर खरेदी दस्त आहे.फेरफार केला आहे.हितसंबंध नसतानाही गावातील इतर लोकांनी हरकत घेतली आहे.हरकत दाखल करून घ्यावी किंवा काय करावे जरा मार्गदर्शन करावे🙏Anonymoushttps://www.blogger.com/profile/15820728170236118133noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-25424441804117433432020-09-04T04:19:27.496-07:002020-09-04T04:19:27.496-07:00कुळ कायदा कलम 63 चे नोटीस पात्र हा शेरा कमी करणेसा...कुळ कायदा कलम 63 चे नोटीस पात्र हा शेरा कमी करणेसाठी काय करावे लागेल Anonymoushttps://www.blogger.com/profile/07848835412750219911noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-75546497015302758022020-08-30T02:01:53.349-07:002020-08-30T02:01:53.349-07:00सर वर्ग२च्या जमिनीचे खरेदीखत होईल कासर वर्ग२च्या जमिनीचे खरेदीखत होईल काBhagwant vitthal gohadhttps://www.blogger.com/profile/01734860218521938419noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-60210675440077422472020-08-13T15:17:03.291-07:002020-08-13T15:17:03.291-07:00Sir पुनर्वसन जमिनीबाबत बुडित जमीन भोगवटा वर्ग 1 ची...Sir पुनर्वसन जमिनीबाबत बुडित जमीन भोगवटा वर्ग 1 ची असेल व वाटप जमीन वर्ग 2 ची आहे व तिचे कबजेहक्क रक्कम अद्याप भरली नाही तर तिचे 4 जून 2019 चे gr नुसार वर्ग 1 मध्ये रूपांतर करताना कबजेहक्क रक्कम भरून घ्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन मिळावेAnonymoushttps://www.blogger.com/profile/07848835412750219911noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-49373663155794592152020-08-13T15:11:33.079-07:002020-08-13T15:11:33.079-07:00सर पुनर्वसन जमिनीबाबत बुडित जमीन वर्ग1 ची आहे व मि...सर पुनर्वसन जमिनीबाबत बुडित जमीन वर्ग1 ची आहे व मिळालेली जमीन वर्ग 2 ची आहे सदर जमिनीची कबजेहक्क रक्कम अजून भरलेली नाही व मिळालेल्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करणेचे आहे तर 4 जून 2019 चे gr नुसार कबजेहक्क रक्कम भरून घ्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन मिळावेAnonymoushttps://www.blogger.com/profile/07848835412750219911noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-47664758474092551072020-06-30T09:13:38.658-07:002020-06-30T09:13:38.658-07:00भोगवटादार वर्ग 2 च्या शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेती व...भोगवटादार वर्ग 2 च्या शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेती विषयक कर्ज मिळू शकेल काय? shaikhbabarm@gmail.comhttps://www.blogger.com/profile/04687862882057227512noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-59503290408740678602020-06-23T22:39:12.134-07:002020-06-23T22:39:12.134-07:00सर आमच्या मूळ गावी आमची वडिलोपार्जित 17 गुंठे क्षे...सर आमच्या मूळ गावी आमची वडिलोपार्जित 17 गुंठे क्षेत्र आहे ते पूर्वी आजीच्या नावे होते आजी मयत झाल्यानंतर त्यांना 3 वारस होते 1.रंजना (अविवाहित ) 2. सुनीता (विवाहित ) 3.अक्षय
यांची नावे 7/12 पत्रकी लागले . पण आता दोन्ही ही आत्या मयत आहेत रंजना अविवाहित होती आणि दुसरी सुनीता ला अपत्य नाहीत तिचा नवरा ही मयत आहे तर आता त्याचे वारस नोंद कशी करावीSarkar79284https://www.blogger.com/profile/05022384034032274506noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-51960244619539621172020-04-11T05:57:14.641-07:002020-04-11T05:57:14.641-07:00Sir शेती प्रयोजनासाठी सन 1956 ला कबजेहक्क ची रक्कम...Sir शेती प्रयोजनासाठी सन 1956 ला कबजेहक्क ची रक्कम 243 भरणेचे अटीवर प्रांत अधिकारी यांनी एक इसमाला land grant केली परंतु संबंधित इसमाने कबजेहक्क रक्कम अद्याप भरली नाही व त्या व्यक्ती चे नाव ही 7/12 ला नोंद नाही परंतु जमीन संबंधित इसमाच्या ताब्यात आहे तर आता त्या इसमाचे नाव 7/12 ला लावता येईल काय व कबजेहक्काची रक्कम कशी भरून घयावी याबाबत मार्गदर्शन करावे pls
ते अधिकार tahsildar यांना आहेत की नाही याबाबत पण मार्गदर्शन व्हावेAnonymoushttps://www.blogger.com/profile/07848835412750219911noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-50748068839656644662020-03-27T21:20:41.420-07:002020-03-27T21:20:41.420-07:00साहेब,माझ्या पणजोबांच्या जमिनिपैकी एक तुकडा जो माझ...साहेब,माझ्या पणजोबांच्या जमिनिपैकी एक तुकडा जो माझ्या आजोबांकडे होता वहिवाट त्यांचीच होती व अनेक वर्षे तेच कसत होते,पण 7/12 आजोबांच्या नावावर नव्हता,,काही वर्षपूर्वी तो तुकडा माझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर ,,सख्या काकांनी 7/12 त्यांच्या नावावर करून घेतला,तर त्या जमिनीमध्ये माझ्या वडिलांना हिस्सा मिळेल का? काय करावे लागेल, मार्गदर्शन करावे.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/05965762293919127522noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-96905342546907942020-03-24T11:04:10.041-07:002020-03-24T11:04:10.041-07:00मी मुंबईत रहातो. सख्खे काका जे गांवी असायचे ते आता...मी मुंबईत रहातो. सख्खे काका जे गांवी असायचे ते आता मयत झाले आहेत. आमचा एक वारशी (सारखे आडनाव) ज्याचे आमच्या बाजूला असलेल्या ५.५ गुंठा जमीनीत घर आहे. आमच्या आणि त्याच्या जमीनीचा सर्व्हे नंबर ही वेग वेगळा आहे. आमच्या जमीनीत असलेल्या १०० वर्षा पूर्विच्या विहीरीचे पाणी पंप लावून काढतो. आमचा पंप काढून फेकून देतो. मध्यंतरी सदर विहीर आम्ही दुरुस्त करतांना बरेच अडथळे आणले होते. जेसीबी चालकाला, गवंड्यांना धमकावण्याचे प्रकारही त्यांने केले होते. तहसीलदारांनी त्याला रहाटाने पाणी काढण्याची परवानगी दिली तरी हा रात्री किंवा भल्या पहाटे पाणी काढत असतो. आता तर त्याने माझ्या वडीलांनी ६० वर्षापूर्वी घेतलेल्या जमीनीची दुरुस्ती करण्यास लागणारे सामान उतरविण्यास संबंधित थेकेदारांना धमकविण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक असल्यामुळे पोलीस पाटील, सरपंच तसेच पोलीस स्टेशनमधील ओळखीचा त्याला फायदा मिळतो. जमीन एकत्री करणात त्यांची ५.५ गुंठे जागा असताना त्याला २० गुंठे जागा पाहिजे म्हणून ६ वर्षापूर्वी त्याने केस टाकलेली आहे. आम्ही सर्व पुरावे कोर्टात सादर केले आहेत. त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही. केसमध्ये दम नसताना दोन्ही बाजूचे वकील व कोर्ट एवढा वेळ का घेत आहेत हा प्रश्न पडतो.
तरी सदर व्यक्तीचा कसा बंदोबस्त करावा याबाबत मला अचूक मार्गदर्शन करावा. मला माझ्या जमीनीतून गेलेला वहाळ दुरुस्त करायचा आहे. पावसाळ्यात खाडी / समुद्राच पाणी आत येत असल्याने आंबा बागायतीचे नुकसान होत आहे. वहाळ दुरुस्त झाल्यास इतर लागवडही मला करता येईल. क्रुपया आपला मोबाईल नंबर द्यावा ही विनंती.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-82026409335980904632020-03-20T02:27:06.298-07:002020-03-20T02:27:06.298-07:00सर माझ्या कडे तिस वषाॅ पासून जमिन कब्जात आहे. लिमि...सर माझ्या कडे तिस वषाॅ पासून जमिन कब्जात आहे. लिमिटेशन कायदा व सुप्रीम कोर्टाच्या हवाला देत ति शेती माझया नावाने होईल का Anonymoushttps://www.blogger.com/profile/08105527074102474229noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-64998817785427502572020-03-11T09:23:11.113-07:002020-03-11T09:23:11.113-07:00सर, संपादन मंडळाने कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे...सर, संपादन मंडळाने कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे यांचेमार्फत भूसंपादन प्रस्ताव प्रस्तावित केला होता पण तो कलम चार व कलम सहा नुसार चावडीवर दि. 13/02/2001 रोजी प्रसिद्ध झाला.कलम 9 (3) 9 (4)नोटीस दि. 10/01/2001 रोजी काढणेत आलेली आहे. प्रारूप निवाडा दि. -/01/2004 रोजी झालेला आहे.
परंतू प्रस्तुत भूसंपादन प्रस्तावाचा कलम 4 च्या नोटिसीपासून 3 वर्षाचे आत अंतिम निवाडा न झालेने व्यपगत झालेला आहे
प्रस्तुत व्यपगत प्रस्तावात नव्याने कलम 4 काढनेस परवानगी मिळणेबाबत जिल्हाधिकारी, भूसंपादन समन्वय यांना दि.11/10/2004 रोजीच्या पत्राने परवानगी मागणेत आलेली होती परंतू अद्यापी परवानगी दिलेली नाही.
सातबारावरती 'तबदिलीस मनाई ' हा शेरा इतर हक्कात ठेवला आहे. व सातबारावर चुलते, आई,बहिणी यांची आणेवारी आहे.
मला हक्कसोड पत्र व वाटणीपत्र करायचे आहे. परंतू तबदिलीस मनाई हा शेरा अडचणीचा ठरत आहे तो शेरा कमी करता येईल का? किंवा हक्कसोड पत्र व वाटणीपत्र करण्यासाठी परवानगी मिळेल का? किंवा ह्या संदर्भात आपण काय सुचवाल.
सतीश पाटीलhttps://www.blogger.com/profile/01607672295273804083noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-9148799449394413847.post-17977985644427682602020-01-08T18:18:14.233-08:002020-01-08T18:18:14.233-08:00Sir कोणत्याही वर्ग1 जमिनीस अथवा कुळ कायदाच्या 84 क...Sir कोणत्याही वर्ग1 जमिनीस अथवा कुळ कायदाच्या 84 क भंग झालेल्या जमिनीस कबजे गहाण जमीन ठेवणेसाठी कु का कलम 63 अ ब नुसार परवानगी देता येईल का मार्गदर्शन करावेAnonymoushttps://www.blogger.com/profile/07848835412750219911noreply@blogger.com